Русские видео

Сейчас в тренде

Иностранные видео


Скачать с ютуб Nagpur-Goa ला जोडणारा Shaktipeeth Mahamarg Project रद्द होणार ? महामार्गाचे नेमके व्हिजन काय होते ? в хорошем качестве

Nagpur-Goa ला जोडणारा Shaktipeeth Mahamarg Project रद्द होणार ? महामार्गाचे नेमके व्हिजन काय होते ? 1 месяц назад


Если кнопки скачивания не загрузились НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу страницы.
Спасибо за использование сервиса savevideohd.ru



Nagpur-Goa ला जोडणारा Shaktipeeth Mahamarg Project रद्द होणार ? महामार्गाचे नेमके व्हिजन काय होते ?

#BolBhidu #ShaktipeethMahamarg #NagpurGoaHighway सत्ताधारी पक्षाचा महत्वाकांक्षी प्रोजेक्ट असलेला गोवा ते नागपूरपर्यतचा प्रस्तावित शक्तीपीठ महामार्ग रद्द करण्यात येणार अशा आहेत. यासाठीचे भूसंपादनसुद्धा थांबवण्यात आलेले आहे. २०२३ मध्ये या महामार्गाची घोषणा करण्यात आली होती पण शेतकरी बांधवानी त्यांच्या जमिनी जाणार असल्यामुळे मोठ्या प्रमाणात विरोध केलेला आपण पाहिलं असेल. सातारा, सांगली, कोल्हापूर या भागातून या महामार्गास आंदोलनाद्वारे विरोध सुद्धा झाला. लोकसभा निवडणुकीत सत्ताधारी पक्षास अपेक्षित यश न मिळन्यात या महामार्गासाठी होत असलेलं भूसंपादन आणि शेतकऱ्यांचा रोष काही प्रमाणात कारणीभूत असल्याचे सुद्धा समोर आलेले होते. शक्तिपीठ महामार्गाचा महायुतीला जबर फटका बसल्याने विरोधकांपेक्षा सत्ताधारीच अधिक सावध झाले होते. शक्तिपीठ विरोधाच्या मुद्द्यावरून शेतकऱ्यांमध्ये असलेली नाराजी मतांमधून व्यक्त होऊ नये म्हणून सत्तेतील प्रमुख नेत्यांनी शक्तीपीठ महामार्ग रद्द करण्याच्या हालचाली सुरु केल्या होत्या आणि या महामार्गासाठी केले जाणारे भूसंपादन रद्द करण्याचा प्रस्ताव मुख्यमंत्री महोदयांकडे पाठवण्यात आलेला आहे. आज आपण माहिती घेऊ या महामार्गाची. नेमके व्हिजन काय होते ते जणूं घेऊ आणि विरोध का झाला हेसुद्धा समजून घेऊ. चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील. http://bit.ly/SubscribeBolbhidu.com ✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला [email protected] या मेल आयडीवर पाठवू शकता. Connect With Us On🔎 ➡️ Facebook :   / ​bolbhiducom   ➡️ Twitter :   / bolbhidu   ➡️ Instagram :   / bolbhidu.com   ➡️Website: https://bolbhidu.com/

Comments