Русские видео

Сейчас в тренде

Иностранные видео


Скачать с ютуб OBC Reservation देणारा Mandal आयोग काय होता? в хорошем качестве

OBC Reservation देणारा Mandal आयोग काय होता? 2 года назад


Если кнопки скачивания не загрузились НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу страницы.
Спасибо за использование сервиса savevideohd.ru



OBC Reservation देणारा Mandal आयोग काय होता?

#OBC #OBCReservation #Reservation #Mandalcommission 6 डिसेंबरला सुप्रीम कोर्टाने ओबीसींना स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत आरक्षण देणाऱ्या राज्य सरकारच्या अध्यादेशाला स्थगिती दिली. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत ओबीसींना 27 टक्के आरक्षण देता येणार नाही, असे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने राज्य निवडणूक आयोगाला दिले.त्यामुळे राज्यातल्या निवडणुका पुढे ढकलण्याची मागणी करण्यात येतेय. ओबीसी आरक्षणाचा उल्लेख केल्यावर ज्या मंडल आयोगाचा संदर्भ येतो, तो काय होता? OBC आरक्षण द्यायला कधीपासून सुरुवात झाली? समजून घेऊयात आजच्या सोपी गोष्टमध्ये संशोधन : नामदेव काटकर लेखन आणि निवेदन : अमृता दुर्वे व्हिडिओ एडिटिंग : निलेश भोसले अधिक माहितीसाठी https://www.bbc.com/marathi/india-595... https://www.bbc.com/marathi/india-550... https://www.bbc.com/marathi/india-572... ___________ ऐका 'गोष्ट दुनियेची' - जागतिक घडामोडींचं विश्लेषण करणारं मराठी पॉडकास्ट इथे - https://www.bbc.com/marathi/podcasts/... ------------------- अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या : https://www.bbc.com/marathi   / bbcnewsmarathi     / bbcnewsmarathi  

Comments