У нас вы можете посмотреть бесплатно पपई लागवड १५ नंबर,विक्रमी उत्पादन, लागवड ते विक्री व्यवस्थापन कसे करावे |Papaya farming in Marathi или скачать в максимальном доступном качестве, которое было загружено на ютуб. Для скачивания выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса savevideohd.ru
श्री मच्छिंद्र लक्ष्मण सालके (पाटील) . . प्रगतिशील शेतकरी मु,पो.जवळा. ता. पारणेर जि.अहमदनगर मोबाईल नंबर 9604000402 पपई लागवड पपई १५ नंबर जमीन प्रकार.. हलकी,मध्यम,भारी ..उत्तम निचरा होणारी जमीन असावी लागवडी पूर्वी शेताची मशागत.. नांगरणी,काकर्या,रोटर नंतर सरी ८ फुट अंतरावर सरी पद्धतीने. ८/५ फुट अंतरावर लागवड एकरी शेणखत ४ टेलर एकरी शेणखत ४ टेलर लागवडीनंतर तीन महिन्यांनी झाडांना भर लावून बेड तयार केले लागवडीनंतर आठ महिन्यांनी फळांची तोडणी चालू होते तन व्यवस्थापन मजुरांच्या साह्याने करून घ्यावे IMP पपई पिकामध्ये व्हायरस येऊ नये म्हणून थ्रिप्स मावा तुडतुडे यांच्या वरती योग्य नियंत्रण ठेवावे पीक कळी अवस्थेत असताना पंधरा दिवसांच्या अंतराने कॅल्शियम नायट्रेट एक किलो बोरॉन एक किलो ठिबक मधून सोडावे त्याच सोबत मायक्रोन्युट्रेन पाच लिटर सोडावे आठ बाय पाच फूट या अंतरावर प्रति एकरी एक हजार रोपांची लागवड होते पपई पिकाचे योग्य व्यवस्थापन केले तर सरासरी प्रति झाड ७० किलो पर्यंत उत्पादन मिळते प्रति एकरी येणारा सरासरी खर्च एक ते दीड लाख रुपये सरासरी बाजारभावानुसार प्रति एकरी पाच ते सात लाख रुपये निवड नफा मिळू शकतो 🌱शेतकरी ग्रुप मध्ये व्हिडिओ शेअर करा🙏 🌱 शेतीला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड म्हणजेच कमी खर्च जादा नफा 🌱 व्हिडिओ बळीराजा स्पेशल यूट्यूब चैनल वर पाहायला मिळेल 🎥आधुनिक शेती व शेतीपूरक व्यवसाय यांचे दर्जेदार व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आत्ताच बळीराजा स्पेशल यूट्यूब चैनल ला सबस्क्राईब करा YouTube / @balirajaspecial / @technicalbaliraja Facebook page / balirajaspecial Instagram https://www.instagram.com/baliraja_sp... What's app Chanel https://whatsapp.com/channel/0029Va9O... What's app group https://chat.whatsapp.com/K93N0DZ1NGc... 🙏 #Farming #Agriculture #organic #baliraja_special #Reels #Shorts #शेती_विषयक_माहिती #बळीराजा_स्पेशल #आधुनिक_शेती #बळीराजास्पेशल #टेक्निकल_बळीराजा #Technical_Baliraja