Русские видео

Сейчас в тренде

Иностранные видео


Скачать с ютуб ठाकरे असो किंवा राणे, सगळ्यांची आवडती मिसळ म्हणजे Thane ची मामलेदार मिसळ | Bol Bhidu | в хорошем качестве

ठाकरे असो किंवा राणे, सगळ्यांची आवडती मिसळ म्हणजे Thane ची मामलेदार मिसळ | Bol Bhidu | 2 года назад


Если кнопки скачивания не загрузились НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу страницы.
Спасибо за использование сервиса savevideohd.ru



ठाकरे असो किंवा राणे, सगळ्यांची आवडती मिसळ म्हणजे Thane ची मामलेदार मिसळ | Bol Bhidu |

#BolBhidu #MamledarMisal #rajthackeray मिसळ ही एक अशी गोष्ट आहे जिच्यामुळे तिसरं महायुद्ध होईल असं म्हणतात. मिसळ बनवण्याचे नाना प्रकार आणि त्या त्या ठिकाणाचा खास लहेजा घेऊन मिसळ सगळीकडे तयार होत असते. कोल्हापूरचे लोक त्यांची मिसळ भारी म्हणतात, तर नाशिकचे त्यांची मिसळ भारी म्हणतात. काही काही जण पुण्याच्या मिसळीलाही भारी म्हणतात. मिसळीचे वाद चालतच राहतात पण एक मिसळ अशी आहे जी ठाकरे असो किंवा राणे. कितीही मोठे राजकीय विरोधक तिच्या चवीवर एकमत करतात, आणि तिला मिसळ सम्राट ही उपाधी देतात. ती मिसळ म्हणजे ठाण्याची मामलेदार मिसळ. Subscribe to BolBhidu here: http://bit.ly/SubscribeBolbhidu.com Connect With Us On: → Facebook:   / ​bolbhiducom   → Twitter:   / bolbhidu   → Instagram:   / bolbhidu.com   ​→ Website: https://bolbhidu.com/

Comments