Русские видео

Сейчас в тренде

Иностранные видео


Скачать с ютуб Sambhajinagar Case: ‘आंतरजातीय विवाहामुळे माझ्या नवऱ्याची हत्या करण्यात आली’, नेमकं प्रकरण काय? в хорошем качестве

Sambhajinagar Case: ‘आंतरजातीय विवाहामुळे माझ्या नवऱ्याची हत्या करण्यात आली’, नेमकं प्रकरण काय? 1 месяц назад


Если кнопки скачивания не загрузились НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу страницы.
Спасибо за использование сервиса savevideohd.ru



Sambhajinagar Case: ‘आंतरजातीय विवाहामुळे माझ्या नवऱ्याची हत्या करण्यात आली’, नेमकं प्रकरण काय?

#bbcmarathi #sambhajinagar #amitsalunke #vidyakirtishahi संभाजीनगरच्या विद्या किर्तीशाही आणि अमित साळुंके यांनी काही दिवसांपूर्वी प्रेमविवाह केला. लग्नाला काही दिवस उलटत नाही तोच अमित साळुंके यांची हत्या करण्यात आली. विद्या आणि अमित यांनी २ मे रोजी पुण्यात लग्न केलं. लग्नानंतर ते एक महिना पुण्यात राहिले. त्यानंतर ते दोघे संभाजीनगरला परतले. साळुंके कुटुंबीयांनी रीतिरिवाजाप्रमाणे त्यांचं लग्न करून दिलं. संभाजीनगरमध्ये नेमकं काय घडलं? रिपोर्ट- श्रीकांत बंगाळे शूट- किरण साकळे एडिट - अरविंद पारेकर ___________ तुमच्या कामाच्या बातम्या आणि गोष्टी आता थेट इथेच, व्हॉट्सॲपवर... 🤳 बीबीसी न्यूज मराठीचं व्हॉट्सॲप चॅनल जॉईन करा... 🔗 https://whatsapp.com/channel/0029Vaa8... आणि इतरांनाही आमंत्रित करा ------------------- अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या : https://www.bbc.com/marathi   / bbcnewsmarathi     / bbcnewsmarathi  

Comments