Русские видео

Сейчас в тренде

Иностранные видео


Скачать с ютуб मान्सून कधी परतनार ? в хорошем качестве

मान्सून कधी परतनार ? 18 часов назад


Если кнопки скачивания не загрузились НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу страницы.
Спасибо за использование сервиса savevideohd.ru



मान्सून कधी परतनार ?

🔴व्हाईट गोल्ड ट्रस्ट छ. संभाजीनगर🔴 दिनांक:07/10/2024 ☀️☀️हवामान अंदाज☀️☀️ 👉 मागच्या आठवड्याप्रमाणे हा आठवडा सुद्धा बहुतांश कोरडा राहून विदर्भ मराठवाडा व खान्देशात क्वचित एखाद दुसरं ठिकाण सोडल्यास कुठेही पावसाची शक्यता नाही व तापमान गरम राहील. मध्य महाराष्ट्र व राज्याच्या दक्षिण भागात फक्त काही जागी दुपार नंतरचा हलका पाऊस पडू शकतो. या आठवड्यात राज्याच्या उत्तर व मध्य भागातून मान्सून निरोप घेईल अशी शक्यता आहे. या नुसार शेतकऱ्यांनी आपले नियोजन करावे. 👉 कोरडवाहू हरभरा पेरणीसाठी आता जमिनीत ओल असताना पेरणीची तयारी लगेच करायला आता हरकत नाही. बूस्टर हरभरा जॅकी, बूस्टर विजय, बूस्टर दिग्विजय बाजारात उपलब्ध झाला आहे मिळाल्यास खरेदी करावा. 👉 आम्ही शिफारस करत असलेल्या औषधांच्या फवारणीचे प्रमाण हे १० लिटरचा पेट्रोल पंप किंवा १५ लिटरच्या साधा पंपाचे असून पंप बदल्यास त्या नुसार औषधांचं प्रमाण बदलावं. 👉 वाढ झालेल्या कापसामध्ये किंवा तुरी मध्ये फवारणी करतानी विषबाधा होणार नाही याची अवश्य काळजी घ्यावी.

Comments