Русские видео

Сейчас в тренде

Иностранные видео


Скачать с ютуб महाराष्ट्रीयन पद्धतीचा लग्नाच्या पंगतीतला चमचमीत मसाले भात | Masala bhat recipe in marathi | Gavran в хорошем качестве

महाराष्ट्रीयन पद्धतीचा लग्नाच्या पंगतीतला चमचमीत मसाले भात | Masala bhat recipe in marathi | Gavran 4 года назад


Если кнопки скачивания не загрузились НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу страницы.
Спасибо за использование сервиса savevideohd.ru



महाराष्ट्रीयन पद्धतीचा लग्नाच्या पंगतीतला चमचमीत मसाले भात | Masala bhat recipe in marathi | Gavran

महाराष्ट्रीयन पद्धतीचा लग्नाच्या पंगतीतला चमचमीत मसाले भात लग्न म्हटलं की मसाले आलाच , पण हा मसाले भात करायला अवघड म्हणून आपण करायला बघत नाही पण आज आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत अतिशय सोप्या पद्धतीने लग्नाच्या पंगतीतला मसाले भात कसा बनवायचा , धन्यवाद साहित्य - ४ वाटी जुना कोलम तांदूळ २ टोमॅटो , क्वालिफ्लॉवर , मिरची , कडीपत्ता , २ कांदे , कोथिंबीर २ चमचे कोल्हापुरी तिखट , हळद , मीट , तेल , तूप लवंग , मिरे , दालचिनी , दगडी फुल , शहा जिरे , वेलदोडे , मोठे काळे वेलदोडे , धने Watch all videos - playlist    • एक थेंबही पाणी न घालता आजीच्या पद्धती...   आजच्या आधुनिक काळात आपली पणजी , आजी यांच्याकडून चालत आलेले आपले जुने पारंपरिक पदार्थ लुप्त होत चाललेत , तर आम्ही आपल्या गावरान एक खरी चव या चॅनेल च्या माध्यमातून आजी आणि काकू या जुन्या पदार्थाना उजाळा देण्याचा एक छोटासा प्रयत्न करत आहेत , धन्यवाद . please follow us on facebook -   / gavranekkharichav   Mutton Paya Soup | Paya Masala | गावरान चवीचं झणझणीत चुलीवरचा मटण पाया | Mutton Paya Village Food    • Mutton Paya Soup | Paya Masala | गावर...   1 किलो कोल्हापुरी तिखट मसाला | Kolhapuri Masala | कांदा लसूण मसाला | How to make Kanda Lasun Masala    • 1 किलो कोल्हापुरी तिखट मसाला | Kolhap...   village famous RED COUNTRY chicken curry | झणझणीत गावरान देशी कोंबड्याचा रस्सा | Easy Chicken Curry    • झणझणीत गावरान देशी कोंबड्याचा रस्सा |...   Egg Masala Curry | झणझणीत जुण्या पद्धतीच अंड्याचे कालवण | Traditional cooking Lost recipe    • झणझणीत जुण्या पद्धतीच गावरान अंड्याचे...   Without jowar roti the chicken curry is incomplete |चुलीवरच्या भाकरीशिवाय चिकन रस्सा खाऊच शकत नाही    • कोल्हापुरी चुलीवरचा झणझणीत गावरान चिक...   आजीच्या पद्धतीने बनवा बटाट्याचा एक वेगळाच चटपटीत गावरान पारंपरिक पदार्थ Gavran ek khari chav    • आजीच्या पद्धतीने बनवा बटाट्याचा एक वे...   खाल्यानंतर चव विसरणार नाही असा गावरान चवीचा मक्याचा झणझणीत पदार्थ | Gavran ek khari chav    • खाल्यानंतर चव विसरणार नाही असा गावरान...   #gavranpadarth #gavranekkharichav They Hardworkers but Happier than rich people | Gavran ek khari chav | village cooking channel    • They Hardworkers but Happier than ric...   झणझणीत चविस्ट चुलीवरच गावरान माश्याच कालवण | Fish Curry Recipe in Marathi | Spicy Fish Curry    • झणझणीत चविस्ट चुलीवरच गावरान माश्याच ...   खाल्यानंतर चव विसरणार नाही अशी गावरान पद्धतीची चमचमीत उकड भरली वांगी | masala vangi | Gavran    • खाल्यानंतर चव विसरणार नाही अशी गावरान...   chicken biryani recipe | एकदा खाल्यानंतर चव विसरणार नाही अशी हंडीतील गावरान चिकन बिर्याणी    • chicken biryani recipe | एकदा खाल्यान...  

Comments