Русские видео

Сейчас в тренде

Иностранные видео


Скачать с ютуб Kankeshwar Temple Alibaug | कनकेश्वर स्वयंभू प्राचीन मंदिर अलिबाग | Alibaug Tourist Places в хорошем качестве

Kankeshwar Temple Alibaug | कनकेश्वर स्वयंभू प्राचीन मंदिर अलिबाग | Alibaug Tourist Places 6 дней назад


Если кнопки скачивания не загрузились НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу страницы.
Спасибо за использование сервиса savevideohd.ru



Kankeshwar Temple Alibaug | कनकेश्वर स्वयंभू प्राचीन मंदिर अलिबाग | Alibaug Tourist Places

Kankeshwar Temple Alibaug | कनकेश्वर स्वयंभू प्राचीन मंदिर अलिबाग | अलिबाग मापगाव येथे वसलेले कनकेश्वर हे मंदिर अतिशय प्राचीन असून हे मंदिर यादवकालीन आहे, अलिबाग पासून सुमारे 13 किलोमीटर अंतरावर ईशान्येच्या बाजूस सुमारे नऊशे फूट उंचीचा कनकेश्वराचा डोंगर वसलेला आहे, समुद्रसपाटीपासून देवस्थानाची उंची सुमारे 1275 फूट इतकी आहे, मुंबईवरून एसटीने किंवा गाडीने अलिबाग मार्गे मापगाव वरुन कनकेश्वरला जाता येते, मुंबई वरून बोटीने यायचे असेल तर रेवस बंदरावरून किंवा मांडवा बंदरांवरून मापगाव मार्गे जाता येते, कनकेश्वर पर्यंत सुमारे साडेसहाशे पायऱ्या आहेत, नागमोडी वळणावरून जाताना सुमारे पाच हजार फूट उंचीचा डोंगर चढावा लागतो, पायथ्याशी असलेल्या दत्त मंदिरापासून चालण्यास सुरुवात केल्यापासून सुमारे हजार फूट उंचीवर आपल्याला उजव्या बाजूस मोहनगिरी आणि बालगीरी या तपसव्यांच्या समाध्या लागतात, येथून सुमारे पाचशे फुटावर नागोबाचा टप्पा आहे, इथून सुमारे साडेसातशे फुटावर जांभळी चा टेप लागतो, म्हणजेच इथे जांभा दगडांच्या पायऱ्या आहेत, येथून शंभर फुटावर एक पायरी लागते त्याला देवाची पायरी असे म्हणतात, या पायरीवर एका पावलाचा ठसा स्पष्ट दिसतो, यानंतर गायमांडी लागते आणि पुढे पालेश्वराचे घुमटीवजा मंदिर लागते, त्यानंतर पुढे गेल्यावर ब्रह्मकुंड म्हणजेच रामतीर्थ लागते आणि त्या बाजूलाच मारुतीचे मंदिर आहे, पुढे बलराम आणि कृष्णाचे मंदिर आहे, त्यापुढे गेल्यास अष्टकोनी पुष्करणी असून त्याच्या पश्चिमेच्या काठावर बरोबर हे प्राचीन शिवालय कनकेश्वराचे मंदिर वसलेलं आहे, मंदिर हे बाहेरच्या बाजूचे 28 कोन जमिनीपासून सरळ शिखरापर्यंत गेलेले आहे, त्यावर विविध प्रकारच्या देवड्या म्हणजेच त्यामध्ये ब्रह्मा विष्णू महेश गणेश नाचणारा भैरव सरस्वती यांसारख्या देवतांच्या मूर्ती कोरलेल्या आहेत, त्याचप्रमाणे वानरांच्या माळा हत्तीच्या जोड्या कोरलेला आहेत, अत्यंत बारकाईने आणि सुबक नक्षीकाम या मंदिराच्या बाहेरच्या बाजूने केलेला आहे, मंदिराच्या आतील रचना ही चार टप्प्यांमध्ये विभागली गेलेली आहे, सभागृह अंतराळ गर्भगृह आणि नागरी शिखर असे चार टप्प्यांमध्ये अंतर्भाग विभागण्यात आलेला आहे, या मंदिरामध्ये आत मध्ये प्रवेश केल्यावर आपल्याला चांदीचा मुखवटा असलेल्या शिवलिंग दिसते हा मुखवटा काढला तर आत मध्ये पाण्याने भरलेला खळगा आहे आणि हात घातला तर आत मध्ये त्यात पाच उंचवटे आहेत जे की पंचलिंग महादेव आहे, मंदिराच्या परिसरामध्ये अनेक छोटी मोठी मंदिर आहे Kankeshwar Temple Alibaug, part 1    • How many steps in Kankeshwar temple? ...   Kankeshwar Temple Alibaug part 2    • Shri Kankeshwar Temple Alibaug, श्री ...   #kankeshwar #kankeshwartemplealibaug #touristplacesinalibaug #alibaug #कनकेश्वरअलिबाग #कनकेश्वरस्वयंभूप्राचीनमंदिरअलिबाग #mahadev #shiv #shivshankar

Comments