Русские видео

Сейчас в тренде

Иностранные видео


Скачать с ютуб अतुल परचुरे | नाट्यसृष्टी आणि चित्रपटसृष्टीतील योगदानाबद्दल धन्यवाद | भावपूर्ण श्रद्धांजली🙏 в хорошем качестве

अतुल परचुरे | नाट्यसृष्टी आणि चित्रपटसृष्टीतील योगदानाबद्दल धन्यवाद | भावपूर्ण श्रद्धांजली🙏 3 дня назад


Если кнопки скачивания не загрузились НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу страницы.
Спасибо за использование сервиса savevideohd.ru



अतुल परचुरे | नाट्यसृष्टी आणि चित्रपटसृष्टीतील योगदानाबद्दल धन्यवाद | भावपूर्ण श्रद्धांजली🙏

"अतुल पारचुरे... एक असं नाव ज्याचं उच्चार केल्यावर हसू उमठतं. एक अभिनेता, ज्याने मराठी नाट्यसृष्टीतसोबत मराठी आणि हिंदी चित्रपटांमध्ये ही आपली वेगळी ओळख निर्माण केली होती. हसतमुख चेहऱ्याचा हा अभिनेता त्याच्या अभिनयाने शेवट्पर्यंत लोकांचं मनोरंजन करत राहिला. पण या हसऱ्या चेहऱ्यामागे एक संघर्ष, एक जिद्द होती आणि कॅन्सर सारख्या रोगावर मत केल्यानंतर दीर्घ आजारपणामुळे त्यांनी १४ ऑक्टोबर २०२४ रोजी वयाच्या ५७ व्या वर्षी या जगाचा निरोप घेतला. मित्रांनो,अतुल पारचुरे यांनी मराठी आणि बॉलिवूड चित्रपटसृष्टीत असाधारण योगदान दिलं आहे. ते केवळ एक अभिनेता नव्हते; तर मराठी विनोदाला राष्ट्रीय स्तरावर आणण्यात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. त्यांच्या अभिनयाने लाखो प्रेक्षकांना आनंद दिला आणि नवीन पिढीच्या कलाकारांना प्रेरित केलं." "अतुल यांचा विनोदी अंदाज आणि गंभीर विषयांवरचं त्यांचं काम यामुळे त्यांनी अनेक प्रेक्षकांचं मन जिंकलं. "आज अतुल परचुरे आता आपल्यात नाहीत, पण एक कलाकार म्हणून त्यांनी दिलेल्या योगदानामुळे आणि त्याच्या अष्टपैलू अभिनयातून केलेल्या मनोरंजनामुळे ते सदैव आपल्या स्मरणात राहतील. आणि हा विडिओ ही श्री अतुल परचुरे यांना वाहिलेली एक श्रद्दांजली आहे. #atulparchure #अतुलपरचुरे #atulparchuretribute #atulparchureshradhanjali #atulparchurebiography #marathiactor #tvserialactor #rklaxmankidunia #yumhaihum #thekapilsharmashow #kapilsharmashow Background Music Credit: ‪@BreakingCopyright‬ Artist: ‪‪@ScottBuckley‬ Song Name: 😲 "This Too Shall Pass" by Scott Buckley 🇦🇺 YT Video Link: •    • 😲 Dramatic Emotional Background Music...   Note: - All Images, Pictures, Music used in the video belongs to the respected movie makers. DISCLAIMER: The views presented in the video are personal. I neither intend to blame anyone nor does anyone need to agree with this. This movie review delves into sentimental themes; viewer discretion is advised. Opinions expressed are subjective and may not reflect everyone's perspective. Spoilers might be disclosed. Each viewer's emotional response may differ. The Film's trailer/teaser/songs Clips, TV series Clips, Web Series Clips, Animation Series Clips are solely for the purpose of explaining the Film, Web Series, Trailers and Songs, but all under section 107 of the copyright Act 1976. Section 107 of the Copyright Act of 1976, often referred to as the "fair use" doctrine, outlines the conditions under which copyrighted material may be used for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship, or research without the need for permission from or payment to the copyright holder.

Comments