Русские видео

Сейчас в тренде

Иностранные видео


Скачать с ютуб Atul Bhosale | Prithviraj Chavan | अतुल भोसलेंकडे पैसा निर्मितीचे कारखाने | पृथ्वीराज चव्हाण... в хорошем качестве

Atul Bhosale | Prithviraj Chavan | अतुल भोसलेंकडे पैसा निर्मितीचे कारखाने | पृथ्वीराज चव्हाण... 2 недели назад


Если кнопки скачивания не загрузились НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу страницы.
Спасибо за использование сервиса savevideohd.ru



Atul Bhosale | Prithviraj Chavan | अतुल भोसलेंकडे पैसा निर्मितीचे कारखाने | पृथ्वीराज चव्हाण...

#prithvirajchauhan #atulbhosale #karad #jaykumargore #ajitpawar #devendrafadnavis #vidhansabhaelection2024 #solapur #karmala #sharadpawar #sanjaymamashinde #eknathshinde #devendrafadnavis #uddhavthackeray #ajitpawar#supriyasulefc #laybharinews #tusharkharat #narendramodi #shivsena #congress #ncp #ncpsp #ब्रेकिंगन्यूज #बातमीमहाराष्ट्राची #कामाचीबातमी #मंत्रालय #LayBhariNews #लयभारीन्यूज #मराठीन्यूज #लयभारीबातम्या लय भारी चे संपादक तुषार खरात हे महाराष्ट्रातील विविध विधानसभा मतदारसंघाचे दौरे करत करत ते आता पोहोचले कराड दक्षिण या मतदारसंघांमध्ये. कराड दक्षिण मतदार संघामध्ये विद्यमान आमदार आहेत पृथ्वीराज चव्हाण साहेब आणि कराड हा यशवंतराव चव्हाण यांचा आहे. लय भारी चे संपादक तुषार खरात तिथे पोहोचून सामान्य लोकांशी चर्चा ते करत आहेत. कराड दक्षिण मतदार संघातील वाठार गावी आता ते पोहोचले आहेत. तिथे त्यांना रामदास जानुगडे हे 85 वर्षाचे आजोबा भेटले. शरद पवार साहेब यांच्या वयाचे ते आहेत. आजोबांशी चर्चा करताना त्यांनी असं सांगितले की पृथ्वीराज चव्हाण यांनी भरपूर कामे केली आणि अतुल भोसले आणि नुसतेच फलक लावले. त्यांनी हेही सांगितलं की अतुल भोसले यांच्याकडे अमाप संपत्ती आहे. साखर कारखाने सभासदांनी उभा केला पण तिथेही त्यांनी जाऊन त्यांना लुबाडले त्यामुळे ग्रामीण भागात अति दैनिक अवस्था आहे त्यात निसर्गही कोपला आहे शेतकऱ्यांकडे पैसा नाही मालाला भाव नाही अशी खूप बिकट अवस्था आहे. अतुल भोसले यांच्या सरकारने काहीही कामेत केलेली नाहीयेत. या चुलत पृथ्वीराज चव्हाण यांनी इथे खूप कामे केले आहेत गावात लागणाऱ्या सगळ्या सोयी त्यांनी उपलब्ध करून दिला पाण्याची सोय पण त्यांनी करून दिली पण अतुल भोसले यांनी ग्रामपंचायत आपल्या ताब्यात घेतलेली आहे त्यामुळे ग्रामीण भागातील शेतकऱ्यांचे ग्रामस्थांचे खूप नुकसान होत आहे. अशी खूप माहिती आजोबांनी सांगितली. तसेच त्यांनी हेही स्पष्ट केलं की जुने राजकारण कसे होते आणि आत्ताचे राजकारण कसे आहे आणि त्यात होणारे शेतकऱ्यांचे हाल. अशीच वेगवेगळी माहिती जाणून घेण्यासाठी लय भारी च्या संपर्कात रहा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहत रहा. लय भारी फेसबूक   / laybhari16news   लय भारी वेबसाईट https://laybhari.in/ लय भारी ट्विटर   / laybhari3   लय भारी यूट्यूब    / @laybharinewslive   'लय भारी'च्या Whats App ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा https://chat.whatsapp.com/I4rXoBGcMIp...

Comments