Русские видео

Сейчас в тренде

Иностранные видео


Скачать с ютуб कोकणचा साज संगमेश्वरी बाज । धमाल विनोदी नाटक । दुडयेवाडीत झालेला ४५० वा भाग. в хорошем качестве

कोकणचा साज संगमेश्वरी बाज । धमाल विनोदी नाटक । दुडयेवाडीत झालेला ४५० वा भाग. 4 месяца назад


Если кнопки скачивания не загрузились НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу страницы.
Спасибо за использование сервиса savevideohd.ru



कोकणचा साज संगमेश्वरी बाज । धमाल विनोदी नाटक । दुडयेवाडीत झालेला ४५० वा भाग.

कोकणचा साज संगमेश्वरी बाज । धमाल विनोदी नाटक । दुडयेवाडीत झालेला ४५० वा भाग. श्री सिद्धी विनायक विकास मंडळ दुडयेवाडी, पन्हळे,लांजा ३५ व्या वर्धापन दिनानिमित्त श्री सत्यनारायणाची महापूजा आणि मंडळाचे झालेले विविध कार्यक्रम मान्यवरांचा सत्कार, लहान मुलांचे डान्स, संगीत खुर्ची, ९ महिलांमधुन संगीत खुर्चीत प्रथम क्रमांकावर विजेता ठरणारी ( सौ. श्वेता सुभाष वनगे ) लोकनाट्य :- कोकणातील सर्वोत्तम संस्कृती व पारंपारिक लोकनाट्य, हसुन हसुन गुदमराल असे घेऊन आले आहेत ( समर्थ कृपा प्रोडक्शन ) भाग - ४५० यांचे तुफान विनोदी लोकनाट्य : कोकणचा साज संगमेश्वरी बाज, नमन, जाखडी, भजन यासर्वांचा जोड, संपुर्ण विनोदी कार्यक्रम पाहण्यासाठी संपर्क : सुनिल बेंडखळे ( तात्या ) Mob : +91 9028478344 मुळ संकल्पना - गिरीश बोंद्रे आनंद बोंद्रे यातील कलावंत आशिष सावंत,रवींद्र गोनबरे,हनुमान गोनबरे, अनिकेत गोनबरे, आदेश मालप, अंकुश तांदळे, स्वप्नील सुर्वे, सचिन काळे ,विश्वास सनगरे , केतन शिंदे, अथर्व सुर्वे,राज शिंदे, राजेश उर्फ पिंट्या चव्हाण आणि सुनील बेंडखळे.सुयोग लिंगायत, ऋषिकेश कुवळेकर, अमर गोनबरे साथसंगत सिंथेसायजर - मंगेश मोरे ढोलकी आणि पखवाज - मंगेश चव्हाण, प्रशांत जोशी ध्वनी संयोजन - आराध्या साऊंड निवळी विशेष सुचना - सदर लोकनाट्यातील पात्रे प्रसंग कथानक पुर्णतः काल्पनिक असुन वास्तव जीवनाशी याचा काहीही संबंध नाही असल्यास निव्वळ योगायोग समजावा. तसेच कृपया या लोकनाट्याचे व्हीडीओ चित्रीकरण करुन व्हाटसप फेसबुक सारख्या सोशल मीडियावर पोस्ट करु नका सहकार्याची अपेक्षा धन्यवाद... || नमस्कार || 🙏 मित्रांनो, आपल्याला अशाच दर्जेदार विडिओ पाहण्यासाठी जर आपल्या चॅनल वर नवीन असाल तर आपल्या "Subhash Vanage" चॅनलला Subscribe करा Like आणि Share करा. तसेच Bell Icon वर Click करायला विसरूनका. #kokan #kokanchilokkala #कोकणी_कला #संगमेश्वरीबोली #villagelife #loknatya #subhashvanage #sangmeshwar #बोलीभाषा #comedy #funny

Comments