Русские видео

Сейчас в тренде

Иностранные видео


Скачать с ютуб ...म्हणून मी बनले 'सेक्स कोच' ! | ऊहापोह । डॉ. सबिहा в хорошем качестве

...म्हणून मी बनले 'सेक्स कोच' ! | ऊहापोह । डॉ. सबिहा 9 месяцев назад


Если кнопки скачивания не загрузились НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу страницы.
Спасибо за использование сервиса savevideohd.ru



...म्हणून मी बनले 'सेक्स कोच' ! | ऊहापोह । डॉ. सबिहा

सेक्स हा शब्द उच्चारला तरी आपल्या समाजात अनेकांच्या भुवया उंचावल्या जातात. त्याविषयी बोलायचं नसतं, त्याविषयी चर्चा करायची नसते, असा जणूकाही नियमच आहे. पण आपल्या समाजात सेक्स याविषयी मुक्तपणे बोलण्याची किती गरज आहे? सेक्स हा विषय वैज्ञानिक पद्धतीने समजून घेण्याची किती आवश्यकता आहे आणि सेक्स, orgasm याविषयी नीटपणे माहिती नसल्याने, कोणकोणत्या समस्यांना सामोरं जावं लागू शकतं? हे डॉ. सबिहा इनामदार यांनी स्वतःच्या आयुष्यात आलेल्या समस्यांबद्दल मोकळेपणाने चर्चा करून, समजावून देण्याचा प्रयत्न या व्हिडिओमध्ये केला आहे. त्यांची 'सेक्स कोच' ही ओळख सांगितल्यावर समाज माध्यमांवर त्यांना कशाप्रकारे ट्रोलिंगचा सामना करावा लागतो. याव्यतिरिक्त त्यांचं कुटुंब, नातेवाईक, मित्र मैत्रिणी यांची त्यांच्या सेक्स कोच असण्याबद्दल काय प्रतिक्रिया आहे. त्यातून आपल्याला आपल्या समाजात सेक्स या विषयाबद्दल काय धारणा आहेत, हे आपल्या लक्षात येईल. अशा सर्व अंगांनी डॉ. सबिहा यांच्याशी केलेली ही खास बातचीत... त्यांच्या यूट्यूब चॅनल ची लिंक: https://youtube.com/@LifeCoachDrSabih...

Comments