Русские видео

Сейчас в тренде

Иностранные видео


Скачать с ютуб Jhimma Teaser : झिम्मा सिनेमाच्या स्टारकास्टसोबत गप्पा आणि लंडनचे धमाल किस्से | Sonalee Kulkarni в хорошем качестве

Jhimma Teaser : झिम्मा सिनेमाच्या स्टारकास्टसोबत गप्पा आणि लंडनचे धमाल किस्से | Sonalee Kulkarni 2 года назад


Если кнопки скачивания не загрузились НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу страницы.
Спасибо за использование сервиса savevideohd.ru



Jhimma Teaser : झिम्मा सिनेमाच्या स्टारकास्टसोबत गप्पा आणि लंडनचे धमाल किस्से | Sonalee Kulkarni

#MarathiNews #LatestMarathiNews #MaharashtraPolitics 🔴लॉ़ग इन करा: https://www.mumbaitak.in/ #Jhimma #JhimmaTrailer #JhimmaMarathiMovie प्रवासात माणूस जुन्याचा नवा होतो...' त्याची स्वतःशीच नव्याने ओळख होते. आयुष्य मनमुराद जगण्यासाठीची ही शिकवण देणाऱ्या 'झिम्मा' चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला. काही महिन्यांपूर्वी या चित्रपटाचा टिझर प्रदर्शित झाला होता. त्याला प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद लाभला. ‘झिम्मा’ची गाणीही प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आणि तेव्हापासूनच या चित्रपटाविषयीची उत्सुकता वाढली आहे. आता या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला असून प्रेक्षकांची 'झिम्मा'विषयीची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. वेगवेगळ्या पार्श्वभूमी, आवडीनिवडी, वयोगट असलेल्या अनोळखी स्त्रिया जेव्हा सहलीच्या निमित्ताने एकत्र येतात तेव्हा होणारी धमाल म्हणजे 'झिम्मा'. ..याच झिम्माच्या टीमसोबत गप्पा आणि लंडनमधले धमाल किस्से पाहूया.. मॅटिनी शोमध्ये --------- #MumbaiTak #MarahiNewsLive #MarathiNewsLiveToday Follow us on : Website: https://www.mobiletak.in/mumbaitak Google News : https://news.google.com/publications/... Facebook:   / mumbaitak   Instagram:   / mumbaitak   Twitter:   / mumbai_tak   इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे. Namskar, Welcome to India Today group’s new Marathi YouTube channel – Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.

Comments