Русские видео

Сейчас в тренде

Иностранные видео


Скачать с ютуб Oratory । Raju Parulekar । How to become a speaker । वक्तृत्व शिकता येतं? в хорошем качестве

Oratory । Raju Parulekar । How to become a speaker । वक्तृत्व शिकता येतं? 2 года назад


Если кнопки скачивания не загрузились НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу страницы.
Спасибо за использование сервиса savevideohd.ru



Oratory । Raju Parulekar । How to become a speaker । वक्तृत्व शिकता येतं?

हल्ली अनेक ठिकाणी आपल्याला 'वक्ता कसे बनावे' हे शिकवणारे क्लास सुरू झालेले पाहायला मिळतं. ज्येष्ठ पत्रकार आणि लेखक राजू परूळेकर हे उत्तम लिहितातच शिवाय ते उत्तम वक्ते देखील आहेत. त्यांनी वक्तृत्वाची कला कशी अवगत केली? त्यांनी कुठला क्लास लावला होता का ? त्यांना 'कसं बोलावं' हे कोणी शिकवलं? असा अनेकांना प्रश्न पडतो. 'मनातलं' च्या व्हिडीओंना मिळणाऱ्या प्रतिसादामध्ये 'तुम्ही खूप छान बोलता, तुम्ही माझ्या जे मनात होतं ते बोललात' अशा प्रतिक्रिया पाहायला मिळतात. राजू परुळेकर यांना हजारो, लाखो लोकांसमोर भाषण करणं, व्याख्यानं देणं हे कसं जमतं? त्याचं उत्तर त्यांनी स्वत:च दिलं आहे. यामुळे हा व्हिडीओ तुमच्या सगळ्या आवडणाऱ्या व्यक्तींपर्यंत आणि खासकरून वक्ता बनण्यासाठी धडपडणाऱ्या व्यक्तींपर्यंत नक्की पोहचवा. त्यासाठी तुम्ही हा व्हिडीओ शेअर करू शकता. राजू परुळेकर यांचे मनातलं हे व्हिडीओ सदर अत्यंत लोकप्रिय होऊ लागले असून. The Insider च्या सगळ्या व्हिडीओंना प्रचंड प्रतिसाद मिळू लागला आहे. पारंपरीक माध्यमे आणि सोशल मीडियातून होत असलेल्या बातम्यांच्या आणि मजकुराच्या उष्ण भडीमारात राजू परुळेकर यांचे विचारी, विवेकी व्हिडीओ हे सावलीत मिळणाऱ्या थंडाव्याप्रमाणे आहेत. हे व्हिडीओ अधिकाधिक लोकांपर्यंत पोहचावेत यासाठी आपण हातभार लावावा ही आपल्याला विनंती. व्हिडीओ आवडल्यास तो लाईक करा, आपली प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नोंदवा आणि इतरांनाही व्हिडीओ पाहता यावा यासाठी तो शेअर करा ही आपल्याला नम्र विनंती. आपण आम्हाला आपली प्रतिक्रिया [email protected] या ईमेल आयडीवरही कळवू शकता.

Comments