Русские видео

Сейчас в тренде

Иностранные видео


Скачать с ютуб कोल्हापूर ची वनराई "दाजीपूर अभयारण्य" | सफर "कोल्हापूर"ची | EP01 | в хорошем качестве

कोल्हापूर ची वनराई "दाजीपूर अभयारण्य" | सफर "कोल्हापूर"ची | EP01 | 2 года назад


Если кнопки скачивания не загрузились НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу страницы.
Спасибо за использование сервиса savevideohd.ru



कोल्हापूर ची वनराई "दाजीपूर अभयारण्य" | सफर "कोल्हापूर"ची | EP01 |

नमस्कार मित्रहो...कोकणी रान माणूस चा आतापर्यंत चा तळ कोकण आणि गोव्यातील प्रवास आपण Youtube व्हिडिओज मधून अनुभवलात...ज्या प्रकारे आपण तळ कोकणातील शाश्वत जीवन शैली वर आधारित पर्यटन ह्या संकल्पनेतून काम करतो आहोत त्यातील अनुभवांचा फायदा महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यांना व्हावा ह्या विचारातून महाराष्ट्र पर्यटन विभागाने Create Your Own Story ह्या compaign मध्ये रान माणूस ची निवड कोल्हापूर जिल्ह्यातील काही निवडक सुंदर ठिकाणे दाखवण्यासाठी केली... कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग हे महाराष्ट्रातील दक्षिण सह्याद्रीच्या रांगाना लागून असलेले दोन जिल्हे...कोकण आणि घाट प्रदेशांना एकत्रित पर्यटन विकास करता येईल ह्या अनुषंगाने काही माहितीपर व्हिडिओज बनवण्याचा प्रयत्न आम्ही केला .. ह्यातील पहिला व्हिडिओ घेऊन येत आहोत राधानगरी तालुक्यातील दाजीपूर अभयारण्य चा... निसर्गाचे वरदान लाभलेल्या राधानगरी तालुक्याचे शाश्वत पर्यटन जगासमोर आणण्यासाठी हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोविण्याचा प्रयत्न करा❣️🙏 We are publishing our first collaboration video with Maharashtra tourism on the occasion of (जागतिक वन दिवस) International Day of Forest दाजीपूर अभयारण्य Dajipur Wildlife Sanctuary |कोल्हापूर पर्यटन Videography and Editing by Raj Borbhatkar https://instagram.com/raj_borbhatkar_... Drone Videography By Siddharth Gaikwad https://instagram.com/_bold_boulder_?... Contacts For Jungle safari in Dajipur Samrat Kerkar +91 94211 74337 आपल्याला स्थानिक ठिकाणी राहण्याची, जेवणाची, जंगल सफारी व गाईड ची सोय बायसन नेचर क्लब च्या वतीने करण्यात येते. संपर्क सम्राट केरकर बायसन नेचर क्लब राधानगरी मोबाईल नंबर 9604113743 #MaharashtraUnlimited #MaharashtraTourism #createyourownstory

Comments