Русские видео

Сейчас в тренде

Иностранные видео


Скачать с ютуб पुरणपोळीचा पूर्ण स्वयंपाक माझ्या या पद्धतीने नवशिके ही एका तासात अचूक पद्धतीने करतील/ झटपट पुरणपोळी в хорошем качестве

पुरणपोळीचा पूर्ण स्वयंपाक माझ्या या पद्धतीने नवशिके ही एका तासात अचूक पद्धतीने करतील/ झटपट पुरणपोळी 1 месяц назад


Если кнопки скачивания не загрузились НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу страницы.
Спасибо за использование сервиса savevideohd.ru



पुरणपोळीचा पूर्ण स्वयंपाक माझ्या या पद्धतीने नवशिके ही एका तासात अचूक पद्धतीने करतील/ झटपट पुरणपोळी

नमस्कार मंडळी हाताने थापून केलेली पुरणपोळी आणि तेलावर लाटण्याने लाटून केलेली पुरणपोळी अगदी सोप्या ट्रिक मध्ये अगदी सोप्या पद्धतीने नवशिके हे पूर्ण स्वयंपाक एका तासामध्ये करतील पुरणपोळी कटाची आमटी बटाट्याची भाजी पापड कुरडई पुरणपोळीच्या थाळीमध्ये असलेले पदार्थ पटकन एका तासात करण्याची पद्धत माझी मी दाखवली आहे तुम्हीही माझ्या या पद्धतीने ट्राय करून बघा कटाची आमटी म्हणजे येळवणी खूप छान होते या पद्धतीने तुम्हीही नक्की ट्राय करून बघा येळवणी ला तुम्ही काय म्हणतात तेही मला कमेंट करून सांगा माझी पद्धत तुम्हाला आवडली तर नक्की लाईक सबस्क्राईब सुद्धा करा आणि रेसिपी आवडली तर तुमच्या मित्र मंडळांना शेअर करायला विसरू नका तुम्ही जर पिठाच्या पोळ्या करत असाल तर तेलावर च्या माझ्या या पद्धतीने तुम्ही नक्की ट्राय करून बघा तेलावरची पोळी खूप छान लागते थोडी वेगळी टेस्ट येते नक्की ट्राय करून बघा तेलावरची पोळी तव्यावर खरपूस भाजून तूप लावून गरम-गरम आतून मऊ आणि वरून खुसखुशीत खूप छान लागते माझी ही पद्धत नवशिके ही अचूक पद्धतीने एका तासामध्ये पुरणपोळीचा पूर्ण स्वयंपाक करू शकतात जर त्यांना पुरणपोळी लाटता येत नसेल तर माझी एक पद्धत पुरणपोळी हाताने थापून करण्याची मी दाखवली आहे त्यामुळे त्यांनी नक्की ट्राय करून बघावे फक्त कणिक एकदम सैलसर आणि मऊ ठेवावे त्यामुळे पुरणपोळी छान थापण्यास मदत होते नक्की ट्राय करून बघा माझी ही पद्धत पूर्ण पुरणपोळी एका तासात स्वयंपाक करण्याची तुमच्यासाठी मी शेअर केले आहे तुम्ही करत असाल मला माहिती आहे प्रत्येक स्त्री घरामध्ये सुगरण व स्वयंपाक करण्यात एक्सपर्टस असते पण ज्यांना अजिबात करता येत नाही त्यांच्यासाठी माझी ही रेसिपी आहे नमस्कार🙏 धन्यवाद . . . . . . #youtube #food #trending #recipe #cooking #easyrecipe #mahalaxmi #indianfood #ट्रेन#fyp #trend #foodie #foodlover #foodblogger #foodvlog #foodies #maharashtra #motivational #marathifood#homemade #healthy #highlights #health #subscribe #viralvideo #vtuber #fy#go #explore #easy #easyrecipe #youtuber #puranpoli #puranpolirecipeinmarathi #puranpolithali #ktachiaamti#batatabhaji#papd#maharashtrian#kolhapurifood #kolhapur #mhalaxmikichan#homemade #trendingvideo

Comments