Русские видео

Сейчас в тренде

Иностранные видео


Скачать с ютуб Lawrence Bishnoi & Salman Khan Controversy: सलमान खाननंतर हे १० जण बिश्नोई टोळीच्या रडारवर в хорошем качестве

Lawrence Bishnoi & Salman Khan Controversy: सलमान खाननंतर हे १० जण बिश्नोई टोळीच्या रडारवर 3 дня назад


Если кнопки скачивания не загрузились НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу страницы.
Спасибо за использование сервиса savevideohd.ru



Lawrence Bishnoi & Salman Khan Controversy: सलमान खाननंतर हे १० जण बिश्नोई टोळीच्या रडारवर

Lawrence Bishnoi Salman Khan: बॉलिवूड अभिनेता सलमान खान गेल्या काही महिन्यांपासून त्याच्या चित्रपटांपेक्षा त्याला येणाऱ्या धमक्यांमुळे अधिक चर्चेत आहे. कुख्यात गुंड लॉरेन्स बिश्णोईच्या टोळीने सलमान खान याला जीवे मारण्याची धमकी दिली आहे. या टोळीने सलमानसह मुंबईतील व्यावसायिक, बॉलिवूड कलाकार आणि चित्रपट निर्मात्यांमध्ये दहशत निर्माण करण्यासाठी सलमानच्या घराबाहेर गोळीबार घडवून आणला होता. अशातच दोन दिवसांपूर्वी माजी मंत्री व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे (अजित पवार) नेते झियाउद्दिन अब्दुल रहीम सिद्दीकी उर्फ बाबा सिद्दीकी यांची हत्या झाली. बिश्नोई टोळीनेच या हत्येची जबाबदारी स्वीकारली आहे. सिद्दीकी हे सलमानचे निकटवर्तीय मानले जात होते. सिद्दीकींच्या हत्येची जबाबदारी स्वीकारताना बिश्नोई टोळीने सलमान खानचा देखील उल्लेख केला आहे. मुंबई पोलिसांनी सलमान खानची सुरक्षा व्यवस्था वाढवली असली तरी सलमानच्या चाहत्यांची चिंता वाढली आहे. मात्र, अनेकांना प्रश्न पडला आहे की सलमान खान या कुख्यात गुंडाच्या निशाण्यावर का आहे, याचं उत्तर आपण जाणून घेणार आहोत. #salmankhan #babasiddiquemurder #lawrancebishnoi #bishnoisamaj #controversyvideo You can search us on youtube by: loksatta, loksatta live, loksatta news, loksatta, jansatta, loksatta live, indian express marathi, the indian express marathi, marathi news live, marathi news, news in marathi, news marathi About Channel: Loksatta has stood by its belief of being a forum and voice of democracy in Maharashtra. Loksatta is one of the most widely read Marathi news in Maharashtra today. Subscribe to Loksatta Live channel for all latest marathi news updates: https://bit.ly/2WIaOV8 #MarathiNews #MaharashtraNews #Loksatta #LoksattaLive #Marathi #LatestNews #BreakingNews #MarathiNewsLive #LiveNews #ElectionNews Subscribe to our network channels: The Indian Express:    / indianexpress   Jansatta (Hindi):    / jansatta   The Financial Express:    / financialexpress   Express Drives (Auto):    / expressdrives   Inuth (Youth):    / inuthdotcom   Indian Express Bangla:    / indianexpressbangla   Indian Express Punjab:    / @indianexpresspunjab   Indian Express Malayalam:    / iemalayalam   Indian Express Tamil:    / @indianexpresstamil   Connect with us: Facebook:   / loksattalive   Twitter:   / loksattalive   Instagram:   / loksattalive   Website: https://www.loksatta.com/

Comments