Русские видео

Сейчас в тренде

Иностранные видео


Скачать с ютуб "पितृपक्ष विशेष रेसिपी"कुकरमध्ये 10मिनिटात तायार होणारी सुमधुर"तांदळाची खीर"।Tandalachi kheer recipe в хорошем качестве

"पितृपक्ष विशेष रेसिपी"कुकरमध्ये 10मिनिटात तायार होणारी सुमधुर"तांदळाची खीर"।Tandalachi kheer recipe 4 недели назад


Если кнопки скачивания не загрузились НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу страницы.
Спасибо за использование сервиса savevideohd.ru



"पितृपक्ष विशेष रेसिपी"कुकरमध्ये 10मिनिटात तायार होणारी सुमधुर"तांदळाची खीर"।Tandalachi kheer recipe

"पितृपक्ष विशेष रेसिपी"कुकरमध्ये 10मिनिटात तायार होणारी सुमधुर"तांदळाची खीर"।Tandalachi kheer recipe पितृपक्षात आवर्जून बनवला जाणारा पदार्थ कमी साहित्य आणि कमी वेळेत बनवा। Pitrupaksha Vishesh recipe नमस्कार मंडळी🙏 पितृपक्ष सुरू होणार आहे. पितृपक्षामध्ये काही पदार्थांना विशेष महत्त्व असत.त्यातल्या त्यात पितृपक्षात तांदळाची खीर आवर्जून बनवली जाते. तांदळाची खीर परफेक्ट जमली हे कस म्हणायच, तर जेव्हा तांदळातला स्टार्च आणि दुधातल फॅट एकसंध होऊन एकसंध सुमधुर अशी खीर तयार होते तेव्हा म्हणायच प्रॉपर अशी तांदळाची खीर जमली. आज आपण नेहमीपेक्षा वेगळ्या पद्धतीने तांदळाची खीर बनवणार आहोत. तांदळाची खीर बनवायला नेहमी जर वीस ते पंचवीस मिनिटे लागत असेल तर माझ्या या वेगळ्या पद्धतीने खीर बनवली तर अगदी पाच ते दहा मिनिटांमध्ये तयार होईल. तुम्ही सुद्धा या पितृपक्षांमध्ये माझ्या या पद्धतीने ही एकसंघ सुमधुर तांदळाची खीर नक्की बनवून पहा. तुम्हाला आजची रेसिपी नक्कीच आवडेल. अजून पितृपक्ष विशेष रेसिपीची लिंक खाली👇 आहे त्या सुद्धा नक्की पहा☺️ पितृपक्ष विशेष पाटवडी रेसिपी    • "पितृपक्ष विशेष रेसिपी"पहिल्याच प्रयत...   पितृपक्ष विशेष सहा वेगवेगळ्या भाज्या आणि कढी    • Pitrupaksh recipe। पितृपक्षात करा झटप...   पितृपक्ष विशेष वेगवेगळ्या रेसिपी    • पितृपक्ष रेसिपी /Pitrupksh recipe   महाराष्ट्रीयन रेसिपीज    • Maharashtriana Recipes   ढाबा रेस्टॉरंट स्टाईल रेसिपीज    • Dhaba /Restaurant Style Recipe   मुलांच्या शाळेच्या डब्याच्या वेगवेगळ्या रेसिपी    • लहान मुलांच्या शाळेचा डब्बा   साउथ इंडियन नाश्त्याच्या वेगवेगळ्या रेसिपी    • Idli Dosa R   #aartisrecipemarathi #pitrupakshavisheshrecipe #पितृपक्षविशेषरेसिपी #kheerrecipe #ricekheerrecipe #marathirecipe #तांदळाचीखीर #खीर #तांदळाचीखीररेसिपीमराठी #tandalachikheerrecipeinmarathi #maharashtrianrecipe #madhurasrecipemarathi #saritaskitchen #पितृपक्षविशेषतांदळाचीखीर #howtomakericekheer #तांदळाचीखीररेसिपी Thankyou for watching 🙏

Comments