Русские видео

Сейчас в тренде

Иностранные видео


Скачать с ютуб विदर्भ विशेषझणझणीत सावजी डाळकांदा रेसिपी | नागपूर स्पेशल झणझणीत डाळ कांदा | Saoji dal kanda recipe | в хорошем качестве

विदर्भ विशेषझणझणीत सावजी डाळकांदा रेसिपी | नागपूर स्पेशल झणझणीत डाळ कांदा | Saoji dal kanda recipe | 4 года назад


Если кнопки скачивания не загрузились НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу страницы.
Спасибо за использование сервиса savevideohd.ru



विदर्भ विशेषझणझणीत सावजी डाळकांदा रेसिपी | नागपूर स्पेशल झणझणीत डाळ कांदा | Saoji dal kanda recipe |

#saojidalkanda, #Dalkanda,#nagpurspecial,#vidarbhaspecial, #saojirecipe,#marathirecipe,#marathipadarth, #डाळकांदा, #विदर्भ,#साऊजीरेसिपी आज आपण झणझणीत नागपुरी सावजी डाळकांदा ची रेसिपी पाहुया.त्याच त्याच भाज्या खाऊन कंटाळा आला असेल किंवा घरात कुठल्याही भाज्या नसतील ही झणझणीत डाळकांदा नक्की करून पाहा खूपच चविष्ट असा हा पदार्थ आहे.माझी खात्री आहे तुम्ही जर हा पदार्थ एकदा बनवला तर तो परत परत बनवणार.चला तर मग पाहुया काय काय साहित्य पाहिजे.... साहित्य:- 1/2 वाटी हरभरा डाळ (3-4 भिजवून) 2 मोठे कांदे चिरुन 2 तमालपत्र 1 दालचिनी तुकडा 1 मोठी मसाला वेलाईची 2 लवंग 8-10 कडीपत्ता पान 1 मोठा चमचा आलं लसूण पेस्ट मीठ आवश्यकतेनुसार बारीक चिरलेली कोथिंबीर 1 चमचा जिरं 1 चमचा मोहरी 1/2चमचा हिंग 1 चमचा जिरा पावडर 1 चमचा धना पावडर 2 -3चमचे लाल तिखट 1/2चमचा हळद 2 चमचे काळा मसाला 2 मोठे चमचे तेल आवश्यकतेनुसार पाणी

Comments