Русские видео

Сейчас в тренде

Иностранные видео


Скачать с ютуб जगातली सर्वात जुनी सरहद्द जी आजही तशीच आहे в хорошем качестве

जगातली सर्वात जुनी सरहद्द जी आजही तशीच आहे 5 месяцев назад


Если кнопки скачивания не загрузились НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу страницы.
Спасибо за использование сервиса savevideohd.ru



जगातली सर्वात जुनी सरहद्द जी आजही तशीच आहे

13 एप्रिल 1731 या दिवशी सातारा आणि कोल्हापूर या दोन छत्रपतींच्याच गाद्या असणाऱ्या राज्यांमध्ये वारणेचा तह झाला या तहान्वये वारणा नदी ही कोल्हापूर आणि सातारा या दोघांच्यातली सरहद्द म्हणून दोन्ही राज्यांनी स्वीकारली आज तीनशे वर्षे गेल्यानंतर देखील वारणा नदीची ही सरहद्द तशीच आहे फक्त साताऱ्यातून दक्षिण सातारा जिल्हा वेगळा होऊन त्याचे नामकरण असा सांगली जिल्हा असे झाले एवढेच. आजच्या या व्हिडिओमध्ये पाहूया याच वारणेच्या तहाचा इतिहास... #वारणेचा_तह #tararani #shahu_vs_tararani

Comments