У нас вы можете посмотреть бесплатно रानभाजी सावर। काटेसावर।शाल्मली।पक्षी व प्राण्यांसाठी जीवन संजीवनी ठरणारी वनस्पती। गावाकडील रानमेवा или скачать в максимальном доступном качестве, которое было загружено на ютуб. Для скачивания выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса savevideohd.ru
08-03-2024 . काटेसांवर फेब्रुवारी मार्च महिन्यात काटेसावर हा वृक्ष फुलांनी बहरतो. पेपरमधे फोटोपण येतात. ह्याच्या फुलांचा माझा अभ्यास होण्याचा योग आला. 1995चे डिसेंबर मधे, वयाच्या 49 वर्षी, माझे हातापायाचे स्नायूतील घट्टपणा जाऊन लूज पडले अगदी 80 वयाचे वृध्दासारखे. ह्या आधी मी एक गोष्ट ऐकली होती. -एका ट्रक ड्रायव्हरला अपघात होतो म्हणून लोकं त्याला बडवतात आणि तो दुसरे दिवशी मित्रांच्यात येतो, मित्र विचारतात अरे काल तुला एवढा मार बसला आणि तू इथे कसा? त्रास होत नाही का? तो सांगतो कांटेसावरीचे फुल खाल्ले. त्यामुळे त्रास गेला.- ही1992 साली ऐकलेली गोष्ट एकदम आठवली. विचार केला मार बसून त्रास होतो तो स्नायुना. म्हणजे हे फुल स्नायुवर काम करते. दैवयोगाने फेब्रूवारी 96 ला आमचे जवळ असणारे काटेसावर फुलले असल्याचे लक्षात आले. मी एक फुल खाल्ले. अतिशय गिळगीळीत लागले तरीपण खाल्ले. रोज एक फुल खात होतो. आठ दिवसांत माझे स्नायुत जोर येऊन पूर्ववत झाले. ह्यानंतर मी ही फुले सुकवून पावडर करून गोळ्या केल्या. ह्या गोळ्या प्रथम ट्रायल म्हणून श्री आगाशे (वय 82) यांना दिल्या. दुसर्याच दिवशी त्यांचा मला फोन आला. "तुम्ही कसल्या गोळ्या केल्यात ताबडतोब या." मी घाबरलो व सगळी कामे सोडून त्यांच्याकडे गेलो.एवढे तातडीने बोलावले काय त्रास झाला असे विचारले. त्यांनी मला खुर्चीत बसायला लावले. आणि स्वतः उठून चालायला लागले व म्हणाले, "तुमच्या गोळ्यां घेतल्यावर अर्ध्या तासांतच माझी चाल सुधारली आहे बघा." त्याच्या चालीत बरीच सुधारणा होती. ते भरभर चालत होते. ह्या गोळ्यांचा उपयोग चांगला झाला व होत आहे. ह्या गोळ्यांमुळे स्नायुना फायदा होतो, एनर्जी येते, आजारपणा नंतरचा थकवा जातो, असा माझा व माझेकडील पेशंटचा अनुभव आहे. (पेशंट बघितल्या शिवाय मी औषधे देत नाही) साठ वयाच्या पुढील लोकांना खुप उपयोग होतो. व्हायटल एनर्जी वाढते असा अनुभव आहे. शहरात सहसा ही झाडे लावली जात नाहीत ( आहेत ती तोडली जातात). ही फुले गोळा करून, सुकवून, मिक्सरमधे पावडर करून ठेवून वापरावी. घरच्यासाठी गोळ्या करणे गरजेचे नाही. ही पावडर पाण्या बरोबर वा मधा बरोबर आवश्यकतेनुसार घ्यावी. फुलांचा गुलकंद पण करता येतो व तो पण उपयोगी पडतो. सध्या सीझन सुरू झाला आहे लोकांनी फुले गोळा करावीत व त्याचा उपयोग करावा हा या लेखाचा उद्देश आहे अरविंद जोशी B.Sc. 9421948894 माझी इतर रानभाजीची विडीओ :- रानभाजी सावरफूल,काटेसांवर व आयुर्वेदिक महत्त्व:- • रानभाजी सावर। काटेसांवर। शाल्मली। वसं... रानभाजी अबईच्या शेंगा • रानभाजी अबईच्या । अभयच्या शेंगांची भा... रानभाजी माठ/चोपडा माठ • रानभाजी माठ। कॅल्शियम युक्त रानभाजी। ... रानभाजी काकोत /चाकवत • Ranbhaji Kakot। चाकवत।गावाकडील दुर्मि... रानभाजी चिल / चंदन बटवा • रानभाजी । चिल । चंदन बटवा। रानभाजी ब... रानभाजी तिवस /तिळीस फुल • रानभाजी तिवस। तिळीस। वसंत ऋतूतील आवडत... रानभाजी कुणेरी/ कुंजरा • रानभाजी कुणेरी। कुंजरा। शेतातील रानभा... रानभाजी गाभोळी • ranbhaji gaboli । रानभाजी चाईचा मोहर।... रानभाजी गोखरु :- • रानभाजी गोखरु। सराटा।शारीरिक कमजोरी द... रानभाजी चुच • रानभाजी चेच। चूच। जुलाबावर उपयुक्त रा... रानभाजी कुर्डू • रानभाजी कुर्डू । बहुगुणी कुर्डू ची पा... रानभाजी चाईचा मोहर • राणभाजी | गाबोळीची भाजी | उळश्याचा मो... रानभाजी खुरासणी • Видео गावठी अळुची भाजी • गावठी अळूची पातळ भाजी । अळूचे फदफदे ।... रानभाजी करटुले • रानभाजी । करटुली।कंटोळी गावाकडील पध्... रानभाजी आघाडा • रानभाजी।आघाडा । सोनारु। गावाकडील रान... रानभाजी चिचूरडा • रानभाजी । चिचूरडा । Ranbhaji । Chichu... रानभाजी तांदूळजा • राणभाजी तांदूळजा। तांदूळका । तांदळया।... राजगिरा भाजी • रानभाजी राजगिरा । भरपूर कॅल्शियम असणा... Credit For background music all credit for background music is goes to YouTube audio music library please visit to YouTube audio library Below Link:- / @myfreeknowledge2961 #काटेसांवर #wildvegetables #जंगलीरानभाज्या #Ranbhajimahiti #Ranbhajirecipes #रानभाजीरेसिपी #रानभाजीओळख #गावाकडचीचव