Русские видео

Сейчас в тренде

Иностранные видео


Скачать с ютуб ऋषीची भाजी बनवण्याची योग्य पद्धत । How To Make Rushichi Bhaji | तेल न वापरता केलेली भाजी। в хорошем качестве

ऋषीची भाजी बनवण्याची योग्य पद्धत । How To Make Rushichi Bhaji | तेल न वापरता केलेली भाजी। 1 год назад


Если кнопки скачивания не загрузились НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу страницы.
Спасибо за использование сервиса savevideohd.ru



ऋषीची भाजी बनवण्याची योग्य पद्धत । How To Make Rushichi Bhaji | तेल न वापरता केलेली भाजी।

परंपरेने चालत आलेली ऋषीपंचमीला हमखास घरा घरात बनणारी ऋषीची भाजी. ही भाजी बनवण्यासाठी आम्ही गेलो होतो 'नवं कायस्थ पंगत, विलेपार्ले' येथील हॉटेलमध्ये. यंदाच्या गणेशोत्सवात ही भाजी नक्की बनवा. ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे सांगायला आम्हाला विसरू नका. साहित्य - . ८ अळूच्या जुड्या ३ लालमाठाचे डांबे ३०० ग्रॅम कंद (कोणफळ) एक वाडगं अळूचं बी (अरबी) ५ कच्ची केळं पाव किलोपेक्षा जास्त शिराळं रताळं एक वाडगं सुरण एक वाडगं भुईमूगाच्या शेंगांचे दाणे एक वाडगंभरून पडवळ चार हिरव्या मिरच्या अर्थी वाटि खिसलेला नारळ अंबाडी दिड इंच आलं ४ ते ५ मक्याची कणसं  जाडं मीठ . Music provided by no copyright - audio world • indian traditiona... __Free . download link-http://raboninco.com/XQPM . #niveditasarafrecipes . #maharashtrianrecipes . #easyrecipe . #ganeshutsavspecial

Comments