Русские видео

Сейчас в тренде

Иностранные видео




Если кнопки скачивания не загрузились НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу страницы.
Спасибо за использование сервиса savevideohd.ru



हरतालिका व्रत कथा | Hartalika kahani in marathi |

नमस्कार मित्रांनो आपले स्वागत आहे. आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. गणेश चतुर्थींच्या आदल्या दिवशी म्हणजे भाद्रपद शुद्ध तृतियेला “हरतालिका" असे म्हणतात. हरतालिकेच्या दिवशी मुली व सुवासिनी सुवासिक तेल लावून स्नान करतात. हरतालिका कहानी हरतालिका व्रत कथा Hartalika Vrat Katha Marathi हरतालिका कथा किंवा हरतालिकेची कहाणी ही भगवान शिव शंकर आणि माता पार्वतीच्या विवाहाची कथा आहे. याला हरितालिका कथा किंवा हरितालिका कहानी असेही म्हणतात. हरतालिका व्रत कथा ऐकल्याने अनेक लाभ होतात. Hartalika kahani or Hartalika katha is a story of Shiv and Parvati. Hartalika vrat katha is a story of their marriage. #hartalikakahani #hartalikakatha #hartalikavratkatha #marathimotivationandhistory #ganeshchaturthi2024 #ganeshutsav2024 #ganesha Om namaha shivay ------------------------------------------------------------------------------------ ✰✰✰ ✰✰✰ For Any Business Queries Contact Email ☛ [email protected] तुम्हाला हा व्हिडियो आवडला तर ह्या विडिओला LIKE करा तसेच तुमच्या मित्रांबरोबर हा व्हिडियो SHARE करा. आणि अजूनपर्यंत तुम्ही आपला Marathi motivation and history चॅनल ला SUBSCRIBE केला नसेल तर आमचा चॅनेल सुद्धा नक्की SUBSCRIBE करा. त्याचबरोबर SUBSCRIBE बटनाच्या बाजूला एक बेलचा आयकॉन आहे त्यावरती सुद्धा क्लिक करा म्हणजे आपल्या चॅनेलवर नवीन येणाऱ्या व्हिडियोचे नोटिफिकेशन सुद्धा तुम्हाला मिळतील. ➤ अस्वीकरण ☛ तुम्ही जो व्हिडिओ पाहणार आहात तो हिंदू पौराणिक कथा आणि लोककथांपासून प्रेरित आहे. या कथा हजारो वर्षे जुन्या मानल्या जाणार्‍या धार्मिक ग्रंथांवर आधारित आहेत. कृपया लक्षात घ्या आमचा उद्देश कोणत्याही विशिष्ट व्यक्ती, संप्रदाय किंवा धर्माच्या भावना दुखावण्याचा नाही. या पौराणिक कथा केवळ शैक्षणिक हेतूंसाठी आहेत आणि आम्हाला आशा आहे की त्या देखील घेतल्या जातील. ➤ Disclaimer ☛ The Video you're about to watch is inspired by Hindu Mythology and Folk legends. These Stories are based on religious scriptures believed to be thousands of years old. Please note our objective is not to hurt sentiments of any particular person, sect or religion. These are mythological stories meant only for educational purposes and we hope they'd be taken likewise.

Comments