У нас вы можете посмотреть бесплатно राजगडच्या घनदाट जंगलात राहून बिबट्या सोबत केली झुंज | राजगडाचे किल्लेदार हनुवती बाबा यांचा इतिहास или скачать в максимальном доступном качестве, которое было загружено на ютуб. Для скачивания выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса savevideohd.ru
राजगडच्या घनदाट जंगलात राहून बिबट्या सोबत केली झुंज | राजगडाचे किल्लेदार हनुवती बाबा यांचा इतिहास हनुवती बाबा वय 95 वर्षे आजही राजगडाच्या घनदाट जंगलात राहत आहेत त्यांचा जीवनावर प्रकाश टाकणारी कादंबरी गो.नि. दांडेकरांच्या वाघरू कादंबरी मध्ये मांडले आहे. राजगड किल्ला आणि आसपासचा घनदाट जंगल परिसर, तसा आजही दुर्गमच याच राजगडाच्या जंगलात चोर दरवाजाच्या वाटेकडे जाताना, खिंडीतून दाठ झाडीत उजव्या बाजुस गेलेल्या वाटेने या राजगडाच्या घनदाट जंगलातून वाट काढत पुढे हनुवती बाबांच्या घराकडे जाता येते, या वाटेत अनेक अवघड टप्पे व निमुळत्या वाटा लागतात तसेच काही ठिकाणी वाटा या शोधाव्या लागतात. हनुवती बाबांची माहिती फार कमी जणांना माहिती आहे त्यामुळे तुम्हाला सर्वांना हनुवती बाबांचा संपुर्ण जीवनप्रवास वर्णन या व्हिडीओ मार्फत आज आपण अनुभवणार आहोत, संपुर्ण व्हिडीओ नक्की पहा व आवडल्यास लाईक, शेअर व कमेंट नक्की करा. #rajgadfort #fort #information #hanuvatibaba #rajgadfortkilledar #ajitvenupurefilms #travel