Русские видео

Сейчас в тренде

Иностранные видео


Скачать с ютуб प्रस्थापितांची झोप उडवणार भाषणं | विवेकानंद पाटील कोल्हापूर | Vivekanand patil в хорошем качестве

प्रस्थापितांची झोप उडवणार भाषणं | विवेकानंद पाटील कोल्हापूर | Vivekanand patil 9 месяцев назад


Если кнопки скачивания не загрузились НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу страницы.
Спасибо за использование сервиса savevideohd.ru



प्रस्थापितांची झोप उडवणार भाषणं | विवेकानंद पाटील कोल्हापूर | Vivekanand patil

प्रस्थापित कारखानदारांकडून होणारी सभासदांची व कामगारांची पिळवणूक या विषयावर विवेकानंद पाटील यांची जोरदार फटकेबाजी.... ऊसतोड कामगाराच्या प्रश्नांना राजकरण्यांनी कायम तेवत ठेवले आहे. हंगामात चर्चा करायची. मोठी मोठी आश्वासने द्यायची, अन परत जैसे थे ! मजूरांचा प्रश्न त्यांचाच राहून जातो .अन मग त्यांनां कोयत्याचा आधार घ्यावा लागतो, महाराष्ट्रात गेल्याकाही वर्षांपासून कोरड़वाहू शेती,अल्पभूधारक असणारा वर्ग मोठ्यांप्रमाणात स्थलांतर करत आहे. जवळ जवळ १३ ते १४ लाख ऊ#सतोड़ कामगार स्थलांतर करतात. ऊसतोड़ कामगारांमध्ये दलित, भटके, आदिवासी ,ओबीसीबरोबर आता अनिश्चित शेती,दुष्काळ यामुळे मराठा समाज ही थोड्याफार प्रमाणात ऊसतोडीसाठी जात आहे. ऊसतोड मजूर हे प्रामूख्याने मराठवाडा दुष्काळी भागातील आहे. प्रत्येक गावातील माणसं ही आपल्या कुटुंबाला, जिवाच्या लोकांना सोडून प्रचंड जोखमीचे, हलाखीचे- ऊसतोडीचे काम करतात. या विषयाला धरूनच प्रस्थापित कारखानदारांकडून होणारी सभासदांची व कामगारांची पिळवणूक या विषयावर विवेकानंद पाटील यांची जोरदार फटकेबाजी.... #marathikavita #k4kavita

Comments