Русские видео

Сейчас в тренде

Иностранные видео


Скачать с ютуб हेमंत हरड ने ठोकल्या १२ बॉल ४६ ! Hemant Harad on Fire ! tennis cricket ! Prasad Tole Vlog в хорошем качестве

हेमंत हरड ने ठोकल्या १२ बॉल ४६ ! Hemant Harad on Fire ! tennis cricket ! Prasad Tole Vlog 11 месяцев назад


Если кнопки скачивания не загрузились НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу страницы.
Спасибо за использование сервиса savevideohd.ru



हेमंत हरड ने ठोकल्या १२ बॉल ४६ ! Hemant Harad on Fire ! tennis cricket ! Prasad Tole Vlog

हेमंत हरड ने ठोकल्या १२ बॉल ४६ ! Hemant Harad on Fire ! tennis cricket ! Prasad Tole Vlog थँक्यू पहिल्यांदा सगळ्यात पहिल्यांदा सगळ्यात पहिल्यांदा थँक्यू थँक्यू थँक्यू पिसे पांजरापुर येथील सर्व साहेबांना थँक्यू कारण तर त्यांनी सर्व कामगारांसाठी आणि त्यांच्यासाठी सुद्धा अंडाराऊन क्रिकेटच्या भव्य स्पर्धा आयोजित केल्या होत्या आणि त्यामध्ये सगळ्या कामगारांनी फुल एन्जॉयमेंट केली त्यामध्ये आम्ही पण हात धुवून घेतलं तर असाच स्पोर्ट्स ला तुम्ही वाव द्या आणि मनोरंजन कामगारांचा करत रहा याच्याने कामाची गती वाढते आणि कॉम्बिनेशन चांगला होतो एकमेकांशी संपर्क येतो आणि मैत्री घट्ट होते काम करायला जोम येतो तर पुन्हा एकदा मनापासून पिसे पांजरापूर विभागातील साहेबांना धन्यवाद का त्यांनी अशा पद्धतीने क्रिकेट स्पर्धा आयोजित केली की जेणेकरून पिसे पांजरापुर दोन्हीकडून चे कामगार एकत्र येतील आयडिया खूप चांगली होती आणि त्याला प्रतिसाद सुद्धा चांगला मिळाला लोकांकडून कुठलीही प्रकारचा गैरव्यवहार न होता ही टूर्नामेंट पार पडली आणि पिसे वाल्यांनी फायनल मारली आम्ही पहिली मॅच जिंकलो त्याच्यानंतर आम्ही ठूस झालो थँक्यू तर पुढच्या वर्षी नक्कीच आम्ही फायनल मारायचा प्रयत्न करू आणि जे बी हारलेले संघ आहेत त्यांनी पण भरपूर मेहनत करा तयारी करा तुमच्यासाठी पण ऑल द बेस्ट आणि चॅनलला सबस्क्राईब केले तर कुठे जाऊ नका नाहीतर रिटायर होणार नाही बाय-बाय

Comments