Русские видео

Сейчас в тренде

Иностранные видео


Скачать с ютуб वयाची शंभरी गाठायला आली परंतु कधी दवाखान्यात नाही गेली, आज असं काय झालं आजीला? | YouTube Mi Vatsaru в хорошем качестве

वयाची शंभरी गाठायला आली परंतु कधी दवाखान्यात नाही गेली, आज असं काय झालं आजीला? | YouTube Mi Vatsaru 2 недели назад


Если кнопки скачивания не загрузились НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу страницы.
Спасибо за использование сервиса savevideohd.ru



वयाची शंभरी गाठायला आली परंतु कधी दवाखान्यात नाही गेली, आज असं काय झालं आजीला? | YouTube Mi Vatsaru

निसर्गापेक्षा कोणी श्रेष्ठ नाही, माणुस कीतीही धनवंत, गुणवंत, किर्तीवंत झाला तरी तो निसर्गाच्या पुढे पालापाचोळाच असतो. त्याला निसर्गाचा नियम हा पाळावा लागतोच. आजी सुद्धा त्याला अपवाद नाही. शरीरात जोपर्यंत आपल्या त्राण आहेत, तोपर्यंत आपण कष्ट करू शकतो, पण एक वेळ अशी येते की शरीर आपली साथ सोडत जातं. वयाची शंभरी गाठायला आली तरी आजी कधीही दवाखान्यात गेली नाही आणि आता मात्र तिला शरीरामधील थकवा जाणवू लागला आहे, परंतु निसर्गाच्या नियमासमोर कोणाचाही काही चालत नाही. शेवटी या निसर्ग देवतेने, हतबल होऊन हात टेकले. आज असं काय झालं? जाणून घेऊया या व्हिडिओ मधून. YouTube Mi Vatsaru. आजीचे पहीले व्हिडिओ पाहण्यासाठी खालील लिंक👇.    • गावापासून दूर राहणारी आजी म्हणजे चालत...      • वेळ आली होती पण काळ आला नव्हता | कशी ...      • 90 वर्षाच्या आजीने उलगडले निरोगी दिर्...      • आजीच्या बालविवाह चे कारण ऐकून थक्क झा...      • आयुष्याची दोरी बळकट म्हणून पुन्हा एकद...      • भात लावणी चालू असताना साक्षात पांडुरं...      • ढब्बू पैसा आणि बोळपड्या पैसा कधी पाही...      • ५० वर्षे रानात पशूपक्षी प्राणी वनस्पत...   She reached the age of 100 but never went to the hospital, what happened to the grandmother today that she became helpless in front of nature? |YouTube Mi Vatsaru #lifeinforest #villagelife #maharashtra_village_life #rurallife #dhangarijivan #maharashtra_desha #kokaniranmanus #marathinews #graminjivan #abpmajha #saamtvmarathi #tv9marathi #zeenews #ladakibahin आपले काही प्रसिद्ध Popular / viral videos. 1.    • गावापासून दूर राहणारी आजी म्हणजे चालत...   2.    • पावसाचं अचूक भाकीत करणारे पक्षी, प्रा...   3.    • पाण्याखालचे शिवमंदिर पुणे जिल्ह्यात |...   4.    • नासा चे शास्त्रज्ञ हैराण !!! आध्यात्म...   5.    • पाण्याखालील शिरकाई देवी मंदिर शिरकोली...   मिलिंद भोसले, मी वाटसरू For Promotion / Collaboration / Sponsorship, please write to below id. Email : [email protected] Facebook : mi.vatasaru _______________________________________________ © All of the content in this video is made by the creator Mi Vatsaru. Content displayed is subjected to copyright. None of the above content from these videos should be used without prior permission.

Comments