Русские видео

Сейчас в тренде

Иностранные видео


Скачать с ютуб Live: Manoj Jarange यांचा फडणवीसांवर, Laxman Hake यांचा Eknath Shinde यांच्यावर हल्लाबोल का? в хорошем качестве

Live: Manoj Jarange यांचा फडणवीसांवर, Laxman Hake यांचा Eknath Shinde यांच्यावर हल्लाबोल का? Трансляция закончилась 2 часа назад


Если кнопки скачивания не загрузились НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу страницы.
Спасибо за использование сервиса savevideohd.ru



Live: Manoj Jarange यांचा फडणवीसांवर, Laxman Hake यांचा Eknath Shinde यांच्यावर हल्लाबोल का?

#MarathiNews #LatestMarathiNews #MaharashtraPolitics #Eknathshinde #manojjarangepatil #Maratha_Reservation जालन्यात एकाच वेळी मराठा आणि ओबीसी आंदोलन सुरु आहे. जरांगेंच्या उपोषणाचा आज सातवा दिवस आहे. तर, हाकेही त्यांच्या मागण्यांवर ठाम आहेत. जरांगे आधीपासूनच फडणवीसांना लक्ष्य करतायत. मात्र, शिंदेंविरोधात ते थेटपणे बोलत नाहीयेत. दुसरीकडे हाके आजकाल थेट शिंदेंवर टीका करताना दिसतायत. जरांगे फडणवीसांवर तर हाके शिंदेंवर हल्लाबोल का करतायत? महायुतीलाच यामुळे डॅमेज होणार का? 🔴लॉग इन करा: https://www.mumbaitak.in/ Follow us on : Google News : https://news.google.com/publications/... Facebook:   / mumbaitak   Instagram:   / mumbaitak   Twitter:   / mumbai_tak      • Marathi News (मराठी न्यूज) | मराठी बा...   #maharashtra #marathi ##marathinews इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे. Namskar, Welcome to India Today group’s new Marathi YouTube channel – Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.

Comments