Русские видео

Сейчас в тренде

Иностранные видео


Скачать с ютуб Live : Uddhav Thackeray यांच्या बैठकीत विधानसभेसाठी काय ठरलं?| Shiv Sena | MVA в хорошем качестве

Live : Uddhav Thackeray यांच्या बैठकीत विधानसभेसाठी काय ठरलं?| Shiv Sena | MVA Трансляция закончилась 2 месяца назад


Если кнопки скачивания не загрузились НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу страницы.
Спасибо за использование сервиса savevideohd.ru



Live : Uddhav Thackeray यांच्या बैठकीत विधानसभेसाठी काय ठरलं?| Shiv Sena | MVA

#UddhavThackeray #MVA #ShivSena सातच्या बातम्या LIVE : उद्धव ठाकरे महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत. विधानसभा निवडणुकीत किती जागा लढवायच्या? निवडणुकीसाठी काय रणनीती असायला हवी? याबद्दल उद्धव ठाकरेंनी पक्षाच्या महत्त्वाच्या नेत्यांसोबत चर्चा केली. मुंबईतील बीकेसीतील ट्रायडंट हॉटेलमध्ये ही बैठक पार पडली. लोकसभेनंतर राज्यातील सर्व राजकीय पक्ष विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत. उद्धव ठाकरे यांनीही विधानसभा निवडणुकीवर लक्ष केंद्रीत केले असून, यासंदर्भातील पहिली बैठक पार पडली. या बैठकीत काय चर्चा झाली, याबद्दल माहिती समोर आली आहे #RPT0262 --------- 🔴लॉग इन करा: https://www.mumbaitak.in/ Follow us on : Google News : https://news.google.com/publications/... Facebook:   / mumbaitak   Instagram:   / mumbaitak   Twitter:   / mumbai_tak   इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे. Namskar, Welcome to India Today group’s new Marathi YouTube channel – Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.

Comments