Русские видео

Сейчас в тренде

Иностранные видео


Скачать с ютуб Knowing this will help reduce weight - वजन कमी करण्यासाठी हे जाणून घ्या.. в хорошем качестве

Knowing this will help reduce weight - वजन कमी करण्यासाठी हे जाणून घ्या.. 2 года назад


Если кнопки скачивания не загрузились НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу страницы.
Спасибо за использование сервиса savevideohd.ru



Knowing this will help reduce weight - वजन कमी करण्यासाठी हे जाणून घ्या..

We have been learning about the Panchtatvas (basic elements in the body) and the consequences of their imbalance on the body and the mind, through our series Mudra shastra. We have also been studying the role of Mudras (specific arrangements of fingers) in bringing them in equilibrium. The issue of weight gain came forth in context of the discussion on Surya Mudra. Your comments on the episode revealed the prevailing confusion and several unanswered questions. So, today let’s answer those questions and understand the things we need to do to keep our weight under control. Basically, what causes weight gain? Do you unnecessarily bombard yourself with medicines? What is the role of hormones in this context? How and when should you have your meals to avoid weight gain? What is the role of the three Doshas (bodily tendencies) in weight control? Dr Amruta Chandorkar from Niraamay explains all these aspects in detail. To know more do watch this video, and share it with others who are troubled with excess weight. Thank you! ----- मुद्राशास्त्र या मालिकेत आपण शरीरातील पंचतत्वे आणि त्यांच्या असंतुलनातून शरीर व मनावर होणारे परिणाम समजून घेतोय. तसेच त्यांचे संतुलन साधण्यासाठी मुद्रा कशा उपयुक्त आहेत याचा आपण अभ्यास करतोय. सूर्य मुद्रेच्या निमित्ताने वजन वाढीचा विषय समोर आला. तुमच्या प्रतिक्रियांवरून तुमच्या मनातील गोंधळ जाणवला आणि तुमचे काही महत्वाचे प्रश्न समोर आले. आज जाणून घेऊया त्या प्रश्नांची उत्तरे आणि वजन आटोक्यात ठेवण्यासाठी आपण नक्की कोणकोणत्या गोष्टी केल्या पाहिजेत. मुळात वजन कशामुळे वाढते? तुम्ही स्वतःवर विनाकारण औषधांचा मारा करता का? संप्रेरकांची यात नेमकी काय भूमिका असते? वजन आटोक्यात ठेवण्यासाठी जेवण कसे व कधी करावे? त्रिदोषांचा या बाबतीत कसा सहभाग असतो? याविषयी सखोल माहिती देत आहेत निरामयच्या डॉ अमृता चांदोरकर. अधिक जाणून घेण्यासाठी व्हिडियो नक्की पहा आणि वजन वाढीने त्रस्त अशा आपल्या परिचितांना जरूर पाठवा. धन्यवाद! अधिक माहितीसाठी संपर्क : 020-67475050 / +91 9730822227/24 Website : https://niraamay.com/ Facebook :   / niraamay   Instagram :   / niraamaywellness   Telegram : https://t.me/niraamay Subscribe -    / niraamayconsultancy   #reduceweight #weight #weightundercontrol #weightgain #weightloss #body #mind #Mudra #mudrashastra #suryamudra #weightundercontrol #meals #accessweight #fitness #dramrutachandorkar #niraamay #niraamaywellnesscenter #weightlossjourney #health #motivation #diet #healthy #gym #workout #fit #weightlosstransformation #healthylifestyle #healthyfood #fitnessmotivation #nutrition #weightlossmotivation #fat #exercise #food #training #lifestyle #bodybuilding #transformation #weightlifting #body #weightwatchers #love #muscle Disclaimer: निरामय वेलनेस सेंटर-निर्मित सर्व व्हिडिओ हे प्राचीन पुस्तके, ग्रंथ, वेद व उपनिषद इ. पासून एकत्रित केलेल्या संशोधन आणि केस स्टडीवर आधारित आहेत. त्याची अचूकता व विश्वासार्हता याची जबाबदारी निर्माते घेत नाहीत. दर्शकांनी व्हिडीओमध्ये सांगितलेली क्रिया किंवा विधी स्वतःच्या जोखमीवर कराव्यात. कोणतीही कृती केल्यामुळे प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष किंवा इतर परिणामी नुकसानाची जबाबदारी निरामय वेलनेस सेंटर घेत नाही. दर्शकांना विवेकबुद्धीने सल्ला दिला जातो.

Comments