Русские видео

Сейчас в тренде

Иностранные видео


Скачать с ютуб या लंकेच्या बायकोला पाडा.. भर सभेत अजित दादा "हे" काय बोलून बसले! Ajit Pawar on Nilesh Lanke Parner в хорошем качестве

या लंकेच्या बायकोला पाडा.. भर सभेत अजित दादा "हे" काय बोलून बसले! Ajit Pawar on Nilesh Lanke Parner 9 часов назад


Если кнопки скачивания не загрузились НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу страницы.
Спасибо за использование сервиса savevideohd.ru



या लंकेच्या बायकोला पाडा.. भर सभेत अजित दादा "हे" काय बोलून बसले! Ajit Pawar on Nilesh Lanke Parner

या लंकेच्या बायकोला पाडा.. भर सभेत अजित दादा "हे" काय बोलून बसले! Ajit Pawar on Nilesh Lanke Parner पारनेर मध्ये जाऊन अजित पवार खासदार निलेश लंकेंवर तुटून पडले.. निलेशला राष्ट्रवादीत मिचं आणलं.. पण माणसं महत्वाच्या पदावर गेल्यावर बदलतात, तसा निलेश बदलला.. खासदारकी मिळवली आता आमदारकी घरात घेण्याचा प्रयत्न करतोय.. असा जोरदार हल्लाबोल अजित पवारांनी केलाय.. यावर निलेश लंके यांनी प्रतिक्रिया दिली की, कुणाच्या घरात किती पद आहेत हे अख्या महाराष्ट्राला माहीत आहे . पारनेरच्या सभेत अजित पवार बोलत असताना नेमकं काय घडलं? ते सविस्तर पहा.. विधानसभेची निवडणूक जाहीर झाल्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या घडामोडींना वेग आला आहे. एकीकडे महाविकास आघाडीच्या बैठका तर दुसरीकडे महायुतीमधील पक्षाच्या नेत्यांमध्ये बैठकांचा धडाका सुरु आहे. तसेच अनेक नेत्यांचे विविध मतदारसंघात दौरे देखील सुरु आहेत. आता लवकरच जागावाटपही जाहीर होणार असल्याचं सांगितलं जात आहे. यामध्ये कोणत्या पक्षाला किती जागा मिळतात? हे पुढच्या दोन दिवसांत स्पष्ट होईल. दरम्यान, निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवारांनी राष्ट्रवादी पक्षाचा कार्यकर्ता मेळावे घेण्याचा धडाका लावला आहे. सभेत अजित पवार कार्यकर्त्यांना संबोधित करत असतानाच एका कार्यकर्त्याने खालून जोरदार घोषणाबाजी सुरु केली. दुष्काळी पारनेर तालुक्यातील काही कार्यकर्त्यांनी सभेदरम्यान बॅनर फडकवत 'पाणी आमच्या हक्काचे, नाही कुणाच्या बापाचे', अशी घोषणाबाजी केली. सभेत व्यक्ती आणल्याने संतापलेल्या अजित पवार यांनीही 'आम्ही कुठे म्हणतो आमच्या बापाचे? असा प्रतिसावाल करत सभेत व्यत्यय आणू नका, असे ठणकावून सांगितले. Ajit Pawar l NCP l Nilesh Lanke l Parner Vidhansabha l Maharashtra Assembly Election 2024 l Maharashtra Vidhansabha Election l Sharad Pawar l Rani Lanke l #MarathiNews #SatyaMarathi #ajitpawar #nileshlanke #ncp #maharashtraassemblyelection #maharashtrapolitics #parner #vidhansabha #viral About us - Welcome to my marathi YouTube channel : Satya Marathi. You will get all the latest Marathi News around Maharashtra on our satya marathi channel.

Comments