Русские видео

Сейчас в тренде

Иностранные видео


Скачать с ютуб बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध धर्मच का स्वीकारला, ५ कारणे | Dr. Babasaheb Ambedkar Mahaparinirvan Din в хорошем качестве

बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध धर्मच का स्वीकारला, ५ कारणे | Dr. Babasaheb Ambedkar Mahaparinirvan Din 9 месяцев назад


Если кнопки скачивания не загрузились НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу страницы.
Спасибо за использование сервиса savevideohd.ru



बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध धर्मच का स्वीकारला, ५ कारणे | Dr. Babasaheb Ambedkar Mahaparinirvan Din

बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध धर्मच का स्वीकारला | Dr. Babasaheb Ambedkar Mahaparinirvan Din मंडळी सर्वप्रथम बाबासाहेब आंबेडकरांना महापरिनिर्वाण दिनानिमित्त विनम्र अभिवादन. बाबासाहेबांनी मुस्लिम धर्म स्वीकारला असता तर देशाचे दोन तुकडे झाले असते, असं विधान विरोधी पक्ष नेते विजय वड्डेट्टीवार यांनी मागच्या महिन्यात केलं होतं. त्यावरून बराच वाद ही निर्माण झाला होता. तेव्हा RPI चे राष्ट्रीय अध्यक्ष सचिन खरात यांनी विजय वडवेट्टीवार यांना उत्तर दिलं होतं की, संविधाननिर्माते डॉ. बाबासाहेब आंबेडकर देशाभिमानी होते. त्यामुळं त्यांनी भारत देशाचा धार्मिक, सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक, शैक्षणिक अभ्यास केला. अन मग भारत देशातील मूळ बौद्ध धम्म पुनर्जीवित करून बौद्ध धम्म स्वीकारला. आता ह्ये झालं एक प्रकरण पण बाबासाहेबांनी हिंदू धर्म सोडल्यानंतर पुढं सीख, ख्रिश्चन, जैन, इस्लाम या धर्मात न जाता बौद्ध धर्मच का स्वीकारला यावरून अनेकदा वादविवाद निर्माण केले जातात. तसंच आंबेडकर मुस्लिमविरोधी होते आणि त्यांनी भारतातल्या सर्व मुस्लिमांना पाकिस्तानात जायला सांगितलं होतं असाही त्यांच्याबद्दल सातत्यानं अपप्रचार केला जातो. पण त्यामागची वास्तविकता नेमकी काय आहे. बाबासाहेबांचे इतर धर्माबाबत काय विचार होते, त्यांनी बौद्ध धर्मच का स्वीकारला याचा ऐतहासिक पुराव्यांच्या साहाय्यानं धांडोळा घेऊ, Images in this Video used for representation purpose only Connect With Us - facebook link :   / %e0%a4%b5%e0.  . instagram link :   / vishayachbh.  . Our Website : https://vishaychbhari.in COPYRIGHT DISCLAIMER : Under section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for 'fair use' for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship and research, fair use is permitted by copyright statutes that might otherwise be infringing, non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use. Thank You #vishaychbhari #विषयचभारी #babasahebambedkar #babasahebambedkarinterview #babasahebambedkarsong #babasahebambedkar #babasahebambedkargeet #babasahebambedkarbhashan #babasahebambedkar6decembersong #babasahebambedkarmovie #babasahebambedkarsongdj #babasahebambedkarparinirvandin #babasahebambedkarkegane #babasahebambedkarmahaparinirvan #babasahebambedkarstatus #babasahebambedkarmahiti #babasahebambedkarmahaparinirvandin #डॉ.बाबासाहेबआंबेडकर #बाबासाहेबआंबेडकर #महापरीनिर्वाणदिन

Comments