Русские видео

Сейчас в тренде

Иностранные видео


Скачать с ютуб कशेडी बोगदा आता कोकणकरांसाठी दोन्ही बाजूने चालू😍| kashedi tunnel latest update. в хорошем качестве

कशेडी बोगदा आता कोकणकरांसाठी दोन्ही बाजूने चालू😍| kashedi tunnel latest update. 4 месяца назад


Если кнопки скачивания не загрузились НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу страницы.
Спасибо за использование сервиса savevideohd.ru



कशेडी बोगदा आता कोकणकरांसाठी दोन्ही बाजूने चालू😍| kashedi tunnel latest update.

मुंबई गोवा महामार्ग जो की नॅशनल हायवे NH 66 चा भाग असून त्याचे काम २०११ पासून चालू आहे तरी अजूनही पूर्ण झाले नाही. त्यातीलच रायगड जिल्ह्यातील पोलादपूर ते खेड दरम्यान असणारा एकूण २५ किमी लांबी चां हा काशेडी घाट. तसेच मुंबई गोवा महामार्ग रस्ता रुंदीकरणाच्या कारणासाठी ह्या घाटाला दुजोरा देत सह्याद्रीच्या डोंगराला सरळ रेषेत भेदून निर्मिती होत आहे ती ह्या दोन बोगद्यांची. काशेदी घाटातून प्रवास केल्यास सध्या ३० ते ४० मिनिटे वेळ लागतो परंतु आता मात्र ह्या बोगद्या मुळे हा प्रवास अगदी १० मिनिट चा होणार आहे. ह्या मुळे वेळ व इंधन तर वाचणारच आहे त्याच सोबत घाटातून होणाऱ्या अपघाता चा ही धोका राहणार नाही. आता हा बोगदा प्रवाशांसाठी दुतर्फा चालू करण्यात आला आहे. त्यामुळे घाटात होणारी वाहतुकीची कोंडी नक्कीच नियंत्रणात येईल. ------------------------------------------------- संगमेश्वर ते मुंबई बाईक ने प्रवास:    • मुंबई गोवा महामार्ग सुधारतोय. | संगमे...   ------------------------------------------------- कोकण कोस्टल बाईक राईड :    • कोकण कोस्टल बाईक राईड  

Comments