Русские видео

Сейчас в тренде

Иностранные видео


Скачать с ютуб Kolhapuri ghati masala | Kanda lasun masala|Ghati masala resipe | कोल्हापुरी घाटी मसाला| kala masala в хорошем качестве

Kolhapuri ghati masala | Kanda lasun masala|Ghati masala resipe | कोल्हापुरी घाटी मसाला| kala masala 7 месяцев назад


Если кнопки скачивания не загрузились НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу страницы.
Спасибо за использование сервиса savevideohd.ru



Kolhapuri ghati masala | Kanda lasun masala|Ghati masala resipe | कोल्हापुरी घाटी मसाला| kala masala

#kandalasunmasala #kolhapurimasala #cooking ticketmarathi Masale Order करण्यासाठी Whattaap करा +917304712119 • स्पेशल मालवणी मसाला • स्पेशल गोडा मसाला • स्पेशल कोल्हापुरी कांदा लसूण मसाला • स्पेशल गरम मसाला • सेलम ची शुद्ध हळद १ किलो कोल्हापुरी घाटी मसाल्याचे प्रमाण 👇 लवंगी मिरची - ( तिखटासाठी )- 500 ग्राम बेडगी मिरची /( चवीसाठी व रंगासाठी) -  250 ग्राम कश्मिरी मिरची - ( लाल रंगासाठी ) - 250 ग्राम धणे - 250 ग्राम ( इंदोरीधने घ्यावे ) जिरे - 200 ग्राम शाहजिरे -20 ग्राम तिळ - 200 ग्राम खसखस - 50 ग्राम काळीमिरी - 50 ग्राम हळकुंड - ( गाठीची हळद , गोल असते) - 50 ग्राम लवंग - 30 ग्राम दालचिनी - 30 ग्राम चक्रीफूल - 30 ग्राम मोठी मसाला वेलची - 30 ग्राम लहान हिरवी वेलची - 30 ग्राम तिरफळ - 20 ग्राम नाकेशर - 10 ग्राम दगडफूल - 30 ग्राम तमालपत्र - 30 ग्राम बडीशेप - 50 ग्राम जवित्री - 10 ग्राम लालफूल - 10 ग्राम जायफळ - 1 नग मेथी दाणे - 30 ग्राम सुंठ - 20 ग्राम मोहरी - 50 ग्राम हिंग खडे - 50 ग्राम सुके खोबरे - 250 ग्राम ( तुकडे किंवा किसलेले ) कांदा - अर्धा किलो /( उभे पातळ चिरलेले ) लसून - 250 ग्राम/( साल काढलेले) जाड मीठ ( खडे मीठ) - 200 ग्राम/( मीठ जास्त खात असाल तर 50 ग्राम वाढवू शकता तेल - गरजेनुसार ( शक्यतो मसाल्यासाठी शेंगदाणा तेल वापरावं ) नसेल तर कुठलही वापरला तरीही चालेल ☝️वरील दिलेल्या साहित्यात साधारण 3 किलो मसाला तयार होतो . ( मसाल्याची कृती ) ☝️ वरील सर्व गरम मसाले आणि मिरच्या किमान एक दिवसासाठी उन्हात ठेवावे , म्हणजे मसाला आपला दीर्घकाळ टिकतो, त्यानंतर थोड्या थोड्या तेलात सर्व गरम मसाले भाजून घ्यावे , कांदाही छान तेलात शिजवून घ्यावा , त्यानंतर आलं , लसूण , कोथिंबीर एका वेगळ्या डब्यांमध्ये भरून ठेवावे , भाजलेल्या मिरच्या व गरम मसाले , थंड झाल्यानंतर एका डब्यात किंवा पिशवीत भरून ठेवावे , जाड मीठ एका वेगळ्या पिशवीत घेऊन जावे आणि सर्व मसाले डंका वर दळून आणणे , अशा प्रकारे पारंपरिक पद्धतीने कोल्हापुरी घाटी मसाला तयार आहे. 👉खास टीप - मसाला डंका वरून दळून आणल्यानंतर पाच-सहा तास थंड करून घ्या, त्यानंतर एखाद्या स्वच्छ धुऊन सुकवलेल्या काचेच्या बरणीमध्ये , हा घाटी मसाला भरून ठेवा , व मसाल्यात हिंगाचे 1 , 2 खडे घाला हा मसाला दीड ते दोन वर्ष मस्त टिकतो , फक्त या मसाल्यामध्ये ओला चमचा घालू नका , मसाला हवा असल्यास सुक्या चमच्याने मसाला बरणीत काढून घ्यावा . cooking Ticket Marathi LIKE 👍 , SHARE 👨‍👩‍👦 , SUBSCRIBE 🔔 , COMMENTS 🖍️ नक्की करा.😊🙏 कोल्हापुरी झणझणीत मिसळ पाव/ misal pav recipe    • कोल्हापुरी मिसळ मसाला बनवण्यापासून ते...   कोल्हापुरी झणझणीत मिरचीचा ठेचा/ kharda    • कोल्हापुरी पद्धतीने मिरचीचा ठेचा, भाज...   आगरी मसाला रेसिपी/agri masala    • आगरी चिकन मसाला🍗😋बोट चाटत रहाल इतकं ट...   बिर्याणी मसाला / Biryani masala    • बिर्याणी मसाला | biryani masala | हा ...   झणझणीत कोल्हापुरी मटणाचा रस्सा    • गावरान मटणाचा रस्सा | village style m...   आगरी चिकन मसाला    • आगरी चिकन मसाला🍗😋बोट चाटत रहाल इतकं ट...   कोल्हापुरी गावरान चिकन रस्सा    • Видео   कोल्हापुरी घाटी मसाला | Ghati masala | १ किलोचा , देशी घाटी मसाला एकदम सोप्या पध्दतीने न चुकणार #MaharashtrianCuisine #ghatimasala #homemademasala #muttonmasala #chickenmasala #mutlipurposemasala #masala #masalarecipe #masalarecipes #kandalasunmasala #fishmasala #malvanimasala #godamasala #deghi #tikhalal #thecha #samosa #jilebi #diwali #homemademasala #homemademasalarecipe #ghatimasalarecipe #maharashtrianrecipes #MaharastrianGhatiMasala #kalamasala #kalamasalarecipe #KolhapuriGhatiMasala #kandalasunmasalarecipe #sataraghati #sataraghatimasala #cookingticketmarathi

Comments