У нас вы можете посмотреть бесплатно पावसाळी 5 रानभाज्या माहिती व फायदे | कोकणातील रानभाज्या pavsali ranbhajya или скачать в максимальном доступном качестве, которое было загружено на ютуб. Для скачивания выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса savevideohd.ru
Hello everyone..... wellcome back to our YouTube channel....🙏 Aajiche nuske 🙏 आजीचे नुसके 🙏 पावसाळा सुरू झाला की खरे आकर्षण असते ते म्हणजे रानभाज्यांचे. या रानभाज्यांचे विशेष म्हणजे या भाज्या कोणत्याही मेहनतीशिवाय आपोआप उगवतात. कोणतेही खत किंवा कीटकनाशक न वापरता पूर्णपणे नैसर्गिक पद्धतीने उगवलेलल्या या रानभाज्या म्हणजे पावसाळ्यातली पर्वणीच असते. या रानभाज्या डोंगरात, रानात-वनात,शेतात अशा ठिकाणी मिळतात. असं म्हणतात आपल्या मातीत जे पिकते ते आपण जरूर खावं. ऋतू मनातल्या बदलामुळे रोगराई पसरते हे जरी खरं असलं तरी निसर्ग मात्र त्यावरील औषध सुद्धा आपणास देत असतो. पावसाळी हवामानात वाढणाऱ्या निरनिराळ्या पालेभाज्या व रानभाज्यांमध्ये अनेक औषधी गुणधर्म आहेत.गरज आहे ती त्या योग्य प्रकारे आहारात समाविष्ट करून घेण्याची. आरोग्याला पोषक असणाऱ्या अशाच काही रानभाज्यांची माहिती व त्यांचे शरीराला होणारे फायदे यांबाबत आज आपण जाणून घेणार आहोत. When the rains start, the real attraction is the legumes. What is special about these legumes is that they grow spontaneously without any effort. These legumes are grown in a completely natural way without the use of any fertilizers or pesticides. A variety of leafy vegetables and legumes grown in rainy weather have many medicinal properties. Today we are going to learn about some of the health benefits of legumes and their benefits to the body. पावसाळी 5 रानभाज्या माहिती व फायदे | कोकणातील रानभाज्या pavsali ranbhajya #रानभाजी #pavsaliranbhaji पावसाळी रानभाज्या | कोकणातल्या पावसाळ्यात येणाऱ्या रानभाज्या | रानभाज्या | पावसाळ्यात येणाऱ्या रानभाज्या | पावसाळ्यातील आरोग्यवर्धक रानभाज्या | रानभाज्या माहिती | पावसाळ्यातील आरोग्यवर्धक रानभाज्या कोणत्या | पावसाळ्यातील औषधी आणि गुणकारी रानभाज्या | गावाकडच्या रानभाज्या | कोकणातल्या रानभाज्या | कोकणातील रानभाज्या | रानभाज्या ओळख | कोकणातील माळरानावरील पावसाळ्यातील रानभाज्या | पावसाळ्यातल्या रान भाज्यांची नावे | पावसाळी रानभाजी | टाकळा रानभाजी चे फायदे | कंटोली भाजी चे फायदे | फोडशी भाजी चे फायदे | भारंगी भाजीचे फायदे | आघाडा भाजीचे फायदे | ranbhajyanche aushadhi gun | kokani ranbhajyanchi mahiti | ranbhaji information in marathi | ranbhaji chi recipe | ranbhaji aushadhe | ranbhaji kashi banwaychi | kokan ranbhaji | ranbhaji image | ranbhaji list | ranbhaji name | ranbhaji mhahiti | pavsali ranbhajya recipe | pavsalyat yenarya ranbhajya | ranbhajya | ranbhajya recipe in marathi | pavsali ranbhajya | ranbhaji | ranbhajya | ranbhaji in maharashtra | ranbhaji mohatsav | pavsali ranbhajya | ranbhaji chi nave |ranbhaji special | #पावसाळीरानभाज्या #पावसाळ्यातल्यारानभाज्यामाहिती #रानभाज्यांचेफायदे #कोकणातीलरानभाज्या #कोकणातीलरानभाजी #koknatilranbhajya #ranbhajyancheushadhigun #pavsaliranbhajya #मराठी #inmarathi #ghargutiupay #घरगुतीउपाय #आजीचेनुसके #aajichenuske Thank you for watching....🙏