Русские видео

Сейчас в тренде

Иностранные видео


Скачать с ютуб पूर्वी कॅंटीनमध्ये मिळणारी झणझणीत सफेद वाटण्याची वडाउसळ सर्वात सोप्या पद्धतीने घरच्याघरी तयार करा в хорошем качестве

पूर्वी कॅंटीनमध्ये मिळणारी झणझणीत सफेद वाटण्याची वडाउसळ सर्वात सोप्या पद्धतीने घरच्याघरी तयार करा 4 года назад


Если кнопки скачивания не загрузились НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу страницы.
Спасибо за использование сервиса savevideohd.ru



पूर्वी कॅंटीनमध्ये मिळणारी झणझणीत सफेद वाटण्याची वडाउसळ सर्वात सोप्या पद्धतीने घरच्याघरी तयार करा

Click here to Download the Meesho App 👉🏽 https://meesho.com/invite/JUNIRYG931 Use my Referral Code to sign up on Meesho app to get extra Discount 👉🏽 [ JUNIRYG931 ] OUR ANOTHER CHANNEL 👉🏽    / mihaykoli   🍲 Buy Meyer Cookware 🍳 Meyer Multi Purpose Chopping board - http://bit.ly/garcha-accessories ( Safed Vatanyachi Usal Recipe | पांढऱ्या वाटण्याची उसळ | Pandhrya Vatanychi Usal | Vada Usal Recipe | Gharcha Swaad Use Coupon Code: GS15 and get 15% off ) Unboxing Review -    • सकाळी घाईत असाल तर अशा साध्या सोप्या ...   ( Start Unboxing - 3:11) Meyer Stainless Steel Tri-Ply Kadai - http://bit.ly/garcha-trivantage ( Use Coupon Code: GS15 and get 15% off ) Meyer Grill Pan - http://bit.ly/garchaswaad-grillpan ( Use Coupon Code: GS15 and get 15% off ) Circulon Pan - http://bit.ly/garchaswaad-origins ( Use Coupon Code: GS15 and get 15% off ) Select Kadhai - http://bit.ly/garchaswaad-select ( Use Coupon Code: GS15 and get 15% off ) Fry Pans - http://bit.ly/frypangarcha ( Use Coupon Code: GS15 and get 15% off ) Bakeware - http://bit.ly/bakewaregarcha ( Use Coupon Code: GS15 and get 15% off ) साहित्य - ८ तास भिजवलेले सफेद वाटणे, २ कांदे काप केलेले, १ टोमॅटो बारीक चिरलेला, ½ कप ओल्या नारळाचा खीस, ½ कप सुके खोबरे, २ हिरव्या मिरच्या, मूठभर कोथिंबीर, ७/८ लसूण पाकळ्या, १½" आले, ४/५ त्रिफळा, २½ लाल मिरची पावडर, १ tsp हळद, ½ tblsp घरगुती लाल मसाला, १ tsp जीरे, १ tsp राई, ½ tsp हिंग, ७/८ कडीपत्त्याची पाने, ४ tblsp बारीक चिरलेली कोथिंबीर, ७ tblsp तेल आणि चवीनुसार मीठ. Batata Vada Recipe -    • Vada Pav Recipe | वडा पाव | शेवटी आली...   Homemade Garam Masala -    • घरगुती आणि पारंपरिक पद्धतीतला स्वादिष...   Red Chili Powder Recipe -    • मिरची पावडर वर्षभर टिकण्यासाठी हे घरग...   कृती - प्रथम एका पॅनमध्ये १ चमचा तेल घेऊन त्यात कांदे, लसूण, आले, मिरची, कोथिंबीर, ओले आणि सुके खोबरे इत्यादी तांबूस रंगावर परतून त्यांना थंड करून त्याचे बारीक वाटण तयार करून घ्यावं. एका बाजूला कुकरला ३ किंवा ४ शिट्या घेऊन बिजलेले वाटणे १½ पाणी घालून शिजवून घ्यावे. ( ४ पेक्षा जास्त शिट्ट्या घेऊ नये. ) आता पुन्हा पॅनमध्ये उरलेले तेल घेऊन घेऊन त्यात राई, जीरे, कडीपत्ता, हिंग, त्रिफळा घालून फोडणी तयार करावी. त्यानंतर यात तयार केलेले वाटण, थोडी बारीक चिरलेली कोथिंबीर आणि बारीक चिरलेले टोमॅटो घालावे. टोमॅटो वाटणात मऊ झाले कि यात मिरची पावडर, गरम मसाला, हळद घालून मसाला वाटणात १ मिनिटं परतून घ्यावा. आता यात उकडलेले वाटाणे घालावे. रस्स्यासाठी २½ ग्लास पाणी घालावे. सोबत चवीनुसार मीठ आणि उरलेली बारीक चिरलेली कोथिंबीर घालून पुन्हा चांगले एकजीव करून घ्यावे. आता उसळीला मोठ्या आचेवर ५ मिनिटे उकळून घ्या. नंतर गॅस बंद करून गरमागरम उसळ बटाटा वडा आणि पावासोबत सर्व्ह करावी. #SafedVatanyachiUsal #UsalRecipe #breakfastrecipe  👇🏾👇🏾 More Useful Basic Recipes 👇🏾👇🏾 1) Homemade Red Masala | घरगुती मसाला -    • Agri Koli Homemade Masala | घरगुती पद...   2) घरगुती स्पेशल गरम मसाला | Homemade Garam Masala -    • घरगुती आणि पारंपरिक पद्धतीतला स्वादिष...   3) Red Chilli Powder Recipe | मिरची पावडर -    • मिरची पावडर वर्षभर टिकण्यासाठी हे घरग...   4) पाव भाजीचा मसाला | Pav bhaji Masala recipe -    • मुंबई फेमस पाव भाजीची टेस्ट घरच्या घर...   5) Pani Puri Masala | पाणीपुरीचा मसाला -    • How To Make Pani Puri Masala At Home ...   6) Misal Masala | मिसळ मसाला -    • Misal Masala | Authentic Style |  पाट...   7) Chaat Masala For Fast | उपवास चाट मसाला -    • Upvasacha Chat Masala | Chat Masala R...   8) Homemade Pure Ghee | शुद्ध साजूक तूप -    • Sajuk Tup Recipe | Pure clarified but...   9) 9) पाण्यावर थापलेली तांदळाची भाकरी | Rice Roti -    • Rice Roti Recipe | Tandlachi Bhakri |...   If you liked the video, Please Like & Share. ................................................................................................................. Like Our facebook Page 👉   / gharcha.swad   Follow Us On Instagram 👉   / gharcha_swaad   Join Us On Facebook 👉   / gharcha.swaad   For Business & Sponsorship Enquiries 👉 [email protected]

Comments