Русские видео

Сейчас в тренде

Иностранные видео


Скачать с ютуб अनेक वर्ष मोठ्या पडद्यापासून का दूर होत्या वर्षा उसगावकर? अभिनेत्रीने केला खुलासा в хорошем качестве

अनेक वर्ष मोठ्या पडद्यापासून का दूर होत्या वर्षा उसगावकर? अभिनेत्रीने केला खुलासा 1 год назад


Если кнопки скачивания не загрузились НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу страницы.
Спасибо за использование сервиса savevideohd.ru



अनेक वर्ष मोठ्या पडद्यापासून का दूर होत्या वर्षा उसगावकर? अभिनेत्रीने केला खुलासा

८०च्या दशकात आपल्या अभिनयाने प्रेक्षकांना भुरळ घालणाऱ्या अभिनेत्री वर्षा उसगावकर गेली काही वर्ष मोठ्या पडद्यावर झळकल्या नाहीत. जवळजवळ ८ वर्ष चित्रपटांपासून दूर होत्या. २०२२ मध्ये प्रदर्शित झालेल्या 'शेर शिवराज' चित्रपटापासून त्यांनी मोठ्या पडद्यावर नवी इनिंग सुरु केली. परंतु गेली काही वर्ष चित्रपटात काम न करण्याचं कारण त्यांनी 'लोकसत्ता डिजिटल अड्डा'च्या मुलाखतीमध्ये उघड केलं आहे. त्यांचा नुकताच प्रदर्शित झालेल्या 'हवाहवाई' चित्रपटाच्या निमित्ताने त्यांनी आणि संपूर्ण टीमने 'लोकसत्ता डिजीटल अड्डा'वर हजेरी लावली आणि मनमोकळ्या गप्पा मारल्या. #varshausgaonkar #marathimovie #marathicinema Subscribe to Loksatta Live: https://bit.ly/2WIaOV8 Loksatta has stood by its belief of being a forum and voice of democracy in Maharashtra. Loksatta is one of the most widely read Marathi dailies in Maharashtra today. Subscribe to our channel for all the latest Marathi News. #MarathiNews #MaharashtraNews #Loksatta #LoksattaLive #Marathi #LatestNews #BreakingNews Connect with us: Facebook:   / loksattalive   Twitter:   / loksattalive   Instagram:   / loksattalive   Website: https://www.loksatta.com/

Comments