Русские видео

Сейчас в тренде

Иностранные видео


Скачать с ютуб गणेशोत्सव स्पेशल, गव्हाच्या पिठाचे दाणेदार, खुसखुशीत लाडू/ लाडू विक्रीसाठी परफेक्ट 1 किलोचे प्रमाण в хорошем качестве

गणेशोत्सव स्पेशल, गव्हाच्या पिठाचे दाणेदार, खुसखुशीत लाडू/ लाडू विक्रीसाठी परफेक्ट 1 किलोचे प्रमाण 3 года назад


Если кнопки скачивания не загрузились НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу страницы.
Спасибо за использование сервиса savevideohd.ru



गणेशोत्सव स्पेशल, गव्हाच्या पिठाचे दाणेदार, खुसखुशीत लाडू/ लाडू विक्रीसाठी परफेक्ट 1 किलोचे प्रमाण

1 किलो प्रमाणात गव्हाच्या पिठाचे दाणेदार लाडू/ विक्रीसाठी पौष्टिक बिना पाकाचे गव्हाच्या पिठाचे लाडू/ फूड बिझनेस - 44 साहित्य :- वजनी प्रमाण - पीठ भिजवण्यासाठी :- गहू पीठ - 350gms जाड रवा - 150gms मीठ - 2 चिमटी साजूक तूप - 80gms दूध / पाणी - 150-200ml तळण्यासाठी तेल / तूप पिठी साखर 250gms वेलची पूड 2 tsp साजूक तूप 120gms (इथे तुपाचे प्रमाण कमी अधिक होऊ शकते) Cup measurements / वाटी प्रमाण पीठ भिजवण्यासाठी - गव्हाचे पीठ 3 cups / वाटी रवा 1 cup/ वाटी मीठ 2 चिमटी साजूक तूप 1/2 cup / वाटी (तुपाचे प्रमाण कमी जास्त होऊ शकते) दूध / पाणी 1&1/2 cup / दीड वाटी तळण्यासाठी तेल / तूप पिठी साखर 1&1/2 cup / दीड वाटी वेलची पूड 2 tsp साजूक तूप 3/4 cup / पाउण वाटी ( तुपाचे प्रमाण कमी जास्त होऊ शकते) #1किलोप्रमाणातगव्हाच्यापिठाचेदाणेदारलाडू #बिनापाकाचेगव्हाच्यापिठाचेलाडू #गोकुळअष्टमीस्पेशलगव्हाच्यापिठाचेदानेदारलाडू #गव्हाच्यापिठाचेखुसखुशीतदाणेदारलाडू #विक्रीसाठी1किलोप्रमाणातखुसखुशीतगव्हाचेलाडू #गव्हाच्यापिठाचेलाडू #wheatflourladdu #रवालाडू #पौष्टिकलाडू #गूळघालूनगव्हाच्यापिठाचेलाडू #रवाबेसनलाडू #लाडूरेसीपी #1kililadurecipe #1किलोच्याप्रमाणातलाडूरेसीपी #गणेशचतुर्थीस्पेशलखुसखुशीतगव्हाच्यापिठाचेलाडू #saritaskitchen #1/2किलोप्रमाणातरवालाडू #healthyladdurecipe

Comments