Русские видео

Сейчас в тренде

Иностранные видео


Скачать с ютуб Explore Kokan Market 🤩 | kokan Vlog Day 2 🌴 в хорошем качестве

Explore Kokan Market 🤩 | kokan Vlog Day 2 🌴 7 дней назад


Если кнопки скачивания не загрузились НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу страницы.
Спасибо за использование сервиса savevideohd.ru



Explore Kokan Market 🤩 | kokan Vlog Day 2 🌴

Explore Kokan Market 🤩 | kokan Vlog Day 2 🌴 #kokanvlog नमस्कार मित्रांनो 🙏🏻 आजच्या वीडियो मध्ये आपण पाहणार आहोत रत्नागिरी पाली मधला बुधवार बाजार , हल्त्यातून एक वेळ हा मोठा बाजार भरतो , आजूबाजूच्या गावातले लोक हया बाजारात खरेदी करण्या साठी येत असतात , ह्या बाजारात तुम्हाला मच्ची , सुखी मच्ची , गवटी भाज्या , पाली भाज्या , कडधान्य , कपडे , मसाले , सुक्खे मसाले ,अश्या सर्व गोष्टी मिळतात. आम्ही गावच्या बाजार चा पहिल्यांदाच अनुभवघेतला घेतला मच्ची घेतली , तुम्हाला फुडे चुलीवरच झणझणीत बनवलेला जीवन पाह्यला मिळणार आहे , Follow Me On Instagram : https://www.instagram.com/streetclick... मित्रांनी तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाइक करा , शेअर करा आणि सबस्क्राइब करायला विसरू नका धन्यवाद 🙏🏻😊 #kokan #kokanvlog #kokanmarket #travel #kokanbeauty #kokan #travelvlog #explorekokan #abhishekmorevlogs

Comments