Русские видео

Сейчас в тренде

Иностранные видео


Скачать с ютуб मासे साफ करण्या पासून ते झणझणीत मालवणी चव आणे पर्यन्त परिपूर्ण बांगडा करी रेसिपी | Bangda Fish Curry в хорошем качестве

मासे साफ करण्या पासून ते झणझणीत मालवणी चव आणे पर्यन्त परिपूर्ण बांगडा करी रेसिपी | Bangda Fish Curry 3 года назад


Если кнопки скачивания не загрузились НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу страницы.
Спасибо за использование сервиса savevideohd.ru



मासे साफ करण्या पासून ते झणझणीत मालवणी चव आणे पर्यन्त परिपूर्ण बांगडा करी रेसिपी | Bangda Fish Curry

नमस्कार 🙏 👩‍🍳आज आपण बनवणार आहोत Bangda Fish Curry Recipe | मालवणी बांगडा करी . व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या परिवारा सोबत जास्तीत जास्त शेअर करा. ( WhatsApp किंवा Facebook वर किमान 5 जणांना तरी शेअर करा. ) 👍 लाईक करा आणि तुमच्या छान छान प्रतिक्रिया कमेन्ट मध्ये कळवा , आम्हाला त्या वाचायला नक्की आवडतील. तुम्ही केलेल्या रेसिपी चे फोटो आम्हाला इथे पाठवू शकता. 👇👇👇👇👇 इंस्टाग्राम :   / malvanikavitasrecipes   फेसबुक :   / malvanikavitasrecipes   या लिंक वर क्लिक करून आम्हाला सोशल मिडीया वर देखील Follow करायला विसरु नका. __________________________________________________ यासाठी लागणारे साहित्य खालील प्रमाणे आहे.👇 ( 3 मोठे बांगडे असती तर ) ✳️चटणी साठी लागणारे साहित्य एक वाटी ओलं खोबरं एक छोटा कांदा दहा-बारा लसूण पाकळ्या दहा-बारा बेडगी मिरच्या धने दोन चमचे बडीशेप एक चमचा चार-पाच त्रिफळ दहा-बारा कोकम हळदीची पाने अर्धा चमचा हळद चवीनुसार मीठ ✳️फोडणी साठी लागणारे साहित्य दहा-बारा लसूण पाकळ्या पंधरा ते वीस मेथीदाणे __________________________________________________ A bowl of wet coconut A small onion Ten to twelve garlic cloves Ten to twelve beds of chilies Two tablespoons of coriander A tablespoon of dill Four or five triphals Ten-twelve kokum Turmeric leaves Half a teaspoon of turmeric Salt to taste Ten to twelve garlic cloves Fifteen to twenty fenugreek seeds तर हे साहित्य वापरून आपण झणझणीत मालवणी Bangda Fish Curry Recipe बनवणार आहोत... 😋 ------: आमच्या काही खास रेसिपी :------ मालवणी सोलकढी    • कोकणातील फेमस मालवणी सोलकढी या पारंपा...   मालवणी पद्धतीची आंबोळी    • कापसासारख्या मऊ, लुसलुशीत, जाळीदार मा...   झणझणीत मालवणी मटणाचा रस्सा    • Malvani Mutton Curry Recipe | या पद्ध...   ओल्या खोबऱ्याचे मालवणी वाटप    • Malvani Vatan 🥥 | कोकणातील खास रेसिपी...   🦞 अस्सल मालवणी चमचमीत कोळंबीचे सार    • 🦞🦞 अस्सल मालवणी चमचमीत कोळंबीचे सार ब...   Mushi - Mori Masala Recipe    • Mushi - Mori Masala Recipe | Baby Sha...   🐟 सुक्या बांगड्याची सुकी चटणी    • फक्त 3 वस्तू वापरून बनवा सुक्या बांगड...   काही सजेशन असतील तर त्या सुद्धा मला कमेंट मार्फत कळवा. 🤔 मालवणी कविता रेसिपी 👩‍🍳 या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल 🔔 आयकॉन नक्की दाबा. ज्याने आम्ही तयार केलेल्या 🥘 रेसिपी चे व्हिडिओ तुम्हाला त्याच क्षणी मिळतील आणि तुम्ही त्या बनवूनही पाहू शकता. आणि वेगळ्या चवीचा आनंद घेऊ शकता. ....................🙏 धन्यवाद 🙏..................... #बांगडाकरी #बांगडारस्सा #BangdaFishCurry #BangdaCutting #BangdaCurryRecipe #BangdaFishCutting #बांगडासाफकरणे #MalvaniKavitaRecipes

Comments