Русские видео

Сейчас в тренде

Иностранные видео


Скачать с ютуб वाघेश्वर मंदिर वाघोली | Wagheshwar Temple Wagholi 2023 | वाघोली पुणे | в хорошем качестве

वाघेश्वर मंदिर वाघोली | Wagheshwar Temple Wagholi 2023 | वाघोली पुणे | 2 года назад


Если кнопки скачивания не загрузились НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу страницы.
Спасибо за использование сервиса savevideohd.ru



वाघेश्वर मंदिर वाघोली | Wagheshwar Temple Wagholi 2023 | वाघोली पुणे |

पुण्याच्या पूर्वेस साधारणतः 15 किलोमीटर अंतरावर वाघोली हे ठिकाण आहे. इथे श्रावण महिन्यात तिसऱ्या सोमवारी यात्रा भरते. वाघेश्वर मंदिराविषयी अशी माहिती ऐकिवात आहे की हे पांडवकालीन आहे. इथे सरदार पिलाजीराव जाधव यांची समाधी आहे. त्यामुळे या ठिकाणाला ऐतिहासिक महत्त्वही आहे. मंदिर परिसरात वाघोली ग्रामपंचायत अंतर्गत विविध सुशोभीकरणाची कामे केलेली आहेत. आता वाघोली हे गाव नव्याने महानगरपालिकेत अंतर्भूत झाले आहे. EON IT park, Kalyani Nagar IT park, Magarpatta जवळ असल्याने वाघोली हे उपनगर झपाट्याने वाढत आहे. इथे Lexicon International School तसेच Raisoni College, JSPM College, Moze College असे विविध शाळा कॉलेजेस आहेत. वाघोली पासून जवळच आळंदी देहू यासारखी तीर्थक्षेत्रे तसेच तुळापूर जिथे छत्रपती संभाजी महाराजांची समाधी आहे. त्याचबरोबर रांजणगाव आणि थेऊर अशी अष्टविनायकापैकी दोन तीर्थक्षेत्रे अगदी जवळ आहेत. छत्रपती शिवाजी महाराज या ठिकाणी येत असत म्हणून या ठिकाणाला ऐतिहासिक महत्त्व आहे. नव्याने पुण्यात मेट्रो आल्यामुळे त्याचा मार्ग वाघोली पर्यंत वाढवण्याच्या प्रस्तावाला मान्यता मिळाली आहे. Pune metro progress जरी slow असला तरी लवकरच ती सर्व पुण्यात सुरू होईल अशी आशा आहे. Time Stamp: 00:41 सुंदर कमान 01:08 दीप माळ 01:30 नंदी दर्शन 01:40 प्रवेशद्वार 02:05 सभामंडप 02:34 गाभारा 03:15 विविध शिल्प 04:42 सरदार पिलाजीराव जाधव समाधी 04:55 महादेव मंदिर 05:17 रामेश्वर शास्त्री समाधी 05:33 नाना नानी पार्क 05:55 बोटिंग Reference Article: 1. Pilaji Jadhavrao-A brave Maratha Subedar - eSamskriti.com, 2. Wagholi, Pune -Wikipedia.org **Affiliate Link** 💻 Laptop : https://amzn.eu/d/bWBjCWi 📱 Mobile : https://amzn.eu/d/0Pg5PSB 🎙️ Mic. : https://amzn.eu/d/j9hyFlU Top five most visited places in Pune. Top 5 places nearby Pune. most visited places in Pune. five Mahadev temples in Pune. Mahadev temple in Pune. Boating available places in Pune. Beautiful temples in Pune. one day return places best places in pune for one day trip 12 jyotirling best places in Pune best places near Pune best places near me sardar pilajirao jadhav Wagheshwar mandir history places to visit in pune in one day temples in Pune temples near pune pune near tourist places wagheshwar temple wagholi pune maharashtra Pune heritage places Discovery of Wagholi Discover wagholi पुण्यातील पाच महत्त्वाची ठिकाणे. पुण्याजवळची पाच महत्त्वाची ठिकाणे. पुण्यातील महादेवाचे मंदिर. पुण्यातील पाच महादेवाची मंदिरे. पुण्यातील जुने दगडी मंदिरे. बारा ज्योतिर्लिंग. मोठा महादेव. 2023 सरदार पिलाजिराव जाधव समाधी वाघेश्वर मंदिर वाघोली #wagholi #vagholi #wagheshwar #vagheshwar #temple #Pune #वाघोली #वाघेश्वर #मंदिर #पुणे #वाघेश्र्वार #वघेश्र्वर #वाघेश्र्वर #वाघेश्र्वर् #TheExplorer #wagheshwarmandir #wagheshwarMandir #wagheshwar mandir #pune wagheshwar mandir #wagheshvar #vagheshvar #Temple #Temples #temples #latest

Comments