Русские видео

Сейчас в тренде

Иностранные видео


Скачать с ютуб ABHA Health Card: आभा हेल्थ कार्ड ऑनलाईन कसं काढायचं? या कार्डचे फायदे काय आहेत? в хорошем качестве

ABHA Health Card: आभा हेल्थ कार्ड ऑनलाईन कसं काढायचं? या कार्डचे फायदे काय आहेत? 1 год назад


Если кнопки скачивания не загрузились НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу страницы.
Спасибо за использование сервиса savevideohd.ru



ABHA Health Card: आभा हेल्थ कार्ड ऑनलाईन कसं काढायचं? या कार्डचे फायदे काय आहेत?

#bbcmarathi #ABHAHealthCard #healthcard "आभा हेल्थ कार्ड ही खऱ्या अर्थानं नागरिकांच्या आरोग्याची कुंडलीच आहे," असं म्हणत हे कार्ड बनवून घेण्याचं आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जनतेला केलं आहे.. “या कार्डसोबत रुग्णाची आरोग्याशी संबंधित संपूर्ण माहिती नोंदवली जाईल. या कार्डच्या मदतीनं डॉक्टर तुमच्या संपूर्ण आरोग्याच्या नोंदी पाहू शकतात. म्हणजेच या कार्डद्वारे कोणत्याही रुग्णाचा वैद्यकीय इतिहास अगदी सहज शोधता येणार आहे,” असं शिंदे यांनी म्हटलं आहे. पण, हे आभा हेल्थ कार्ड आहे, ते कसं काढायचं आणि याचे फायदे काय आहेत, याचीच माहिती आपण या व्हीडिओत पाहणार आहोत. ही आहे बीबीसी मराठीची गावाकडची गोष्ट क्रमांक 85. ___________ ऐका 'गोष्ट दुनियेची' - जागतिक घडामोडींचं विश्लेषण करणारं मराठी पॉडकास्ट इथे - https://www.bbc.com/marathi/podcasts/... ------------------- अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या : https://www.bbc.com/marathi   / bbcnewsmarathi     / bbcnewsmarathi  

Comments