Русские видео

Сейчас в тренде

Иностранные видео


Скачать с ютуб पावसाळ्यातील आरोग्यवर्धक रानभाजी-अकूर उळशीशेंदूरवेल मांदा येलुरगडू करांडा तेलपट गाभोळी|HowTo в хорошем качестве

पावसाळ्यातील आरोग्यवर्धक रानभाजी-अकूर उळशीशेंदूरवेल मांदा येलुरगडू करांडा तेलपट गाभोळी|HowTo 1 год назад


Если кнопки скачивания не загрузились НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу страницы.
Спасибо за использование сервиса savevideohd.ru



पावसाळ्यातील आरोग्यवर्धक रानभाजी-अकूर उळशीशेंदूरवेल मांदा येलुरगडू करांडा तेलपट गाभोळी|HowTo

पावसाळ्यातील आरोग्यवर्धक रानभाजी-अकूर उळशीशेंदूरवेल मांदायेलुरगडूकरांडातेलपटगाभोळी‪@nandakaranderecipijvilogshorts‬ साहित्य:-- ४ जुड्या चाई ची भाजी १ मोठा कांदा ८ लसूण पाकळ्या ४ मिरच्या १ चमचा लाल तिखट मीठ चवीनुसार तेल कृती :-- प्रथम पावसाळा असल्यामुळे भाजी स्वच्छ धुवून घ्यावेत पाणी निथळत ठेवावेत.नंतर भाजी बारीक चिरून घ्यावेत. गॅस वर पॅन गरम झाल्यावर तेल घाला.तेल तापल्यावर लसूण ठेचून घ्यावेत.त्यात चिरलेला कांदा घाला.नंतर चिरलेल्या मिरच्या घाला.लाल होई पर्यंत भाजून घ्यावेत. मग भाजी घाला. लाल तिखट टाकावेत मिठ घालून परत एकदा परतून घ्यावेत. १०मीनिटा साठी झाकण ठेवा.एक वाफ येऊ द्या. मधे मधे भाजी चेक करा.भाजीला पाणी सुटते. पाणी आटवून घ्यावेत. अशा प्रकारे भाजी शिजवून घ्यावेत. आता खाण्यास तयार आहेत चाईचा मोहर पौष्टिक चमचमीत चविष्ट भाजी. Youtube video Link ⬇️ please Like and subscribe⬇️ शेवळे रानभाजी रेसिपीज ⬇️ पहा    • रानभाजीशेवळे मटणासारखी झणझणीत चमचमीत ...   रानभाजी-चाई ब्लाॅग पोस्ट ⬇️ https://nandakarande111.blogspot.com/... रताळ्याचे थालीपीठ रेसिपीज पहा⬇️    • झटपट होणारे पौष्टिक रताळ्याचे थालीपीठ...   रताळ्याचे थालीपीठ रेसिपीज ब्लाॅग पोस्ट ⬇️ https://nandakarande111.blogspot.com/... You tube channel Link ⬇️ https://www.youtube.com/c/Createvchan... Handal Link ⬇️    / @nandakaranderecipijvilogshortsanoffcial   Fecebook Link ⬇️ https://www.facebook.com/nanda.karand... http://fb.com/stars ईन्स्टांग्राम लिंक ⬇️ https://www.instagram.com/s/aGlnaGxpZ... ट्विटर लिंक ⬇️ https://twitter.com/Nandaji39151468?t... Hendal Link ⬇️ @nandakaranderecipijvilogshortsanoffcial pleylist Link ⬇️ please Like and subscribe    • Nanda Karande YouTube.com pley list      • #NANDA KARANDE YOUTUBE. COM   टॅग | Tags चाईचा मोहर,रानभाजी चाईचा मोहर,चाईचा मोहर भाजी,ranbhaji चाईचा मोहर,चाईचा मोहर भाजी कशी बनवायची,जाईचा मोहर,चाईचा मोहोर,चाईचा मोहर रेसिपी दाखवा,उळशीचा मोहर,चाईचा मोहर कसा साफ करायचा,जाईचा मोहोर,चाईचा मोहर पौष्टिक रानभाजी,गाभोळीचा मोहर,उळश्याचा मोहर,शेंनवडचा मोहर,चाई चा मोहोर,चाई चा मोहर,चाईचा मोहर भाजी धनश्री रेसिपी मराठी,उळश्याचा मोहोर,रानभाजी - चाईचा मोहर,चाईच्या मोहराची भाजी,चाईचा वेल रानभाजी,चाईचा मोहर भाजी रेसिपी दाखवा,चाईचा मोहरभाजीchaicha mohar,ranbhaji chaicha mohar,how to make chaicha mohar,chaicha mohor bhaji,ranbhaji chaicha mohar recipe,chuicha mohar recipe,ulashicha mohar,how to make jaicha mohor,how to make chaicha mohor recipe,manishakitchen recipes chaicha mohor,manisha kitchen recipes chaicha mohor,jaicha mohar bhaji,chaicha mohar bhaji,chaichi bhaji,chaicha moharchi bhaji,chaicha mohar bhaji recipe,mohar,jaicha mohor bhaji,chai cha mohar,ulshicha mohor चाईचा मोहर कसा साफ करायचा चाईचा मोहर भाजी कशी बनवायची चाईचा मोहर रेसिपी दाखवा How To Make Chai cha mohar Sachi शेंडवेलचा मोहर कसा बनवायचा जिंगल बेल जिंगल बेल जिंगल ऑल द वेल पावसाळ्यातील आरोग्यवर्धक रानभाजी-चाई चा मोहर पौष्टिक रानभाजी-चाईचा मोहर रानभाजीची माहिती भरपुर प्रोटिन्स असलेली पावसाळी रानभाजी-चाईचा मोहर पावसाळी रानभाजी-चाईचा मोहर रेसिपीज मराठीत पावसाळ्यात येणाऱ्या रानभाजी चाईचा मोहर भाजी चाईचा मोहर कसा साफ करायचा चाईचा मोहर भाजी कशी बनवायची @नंदा कारंडे रेसिपीज चाईचा मोहर @Nanda Karande recipes by Chai cha mohar Chaicha mohar recipe by nanda karande Hastags :-- #चाईचामोहर #रानभाजीचाईचामोहर #चाईचामोहरभाजी #ranbhajiचाईचामोहर #चाईचामोहरभाजीकशीबनवायची #जाईचामोहर #चाईचामोहररेसिपीदाखवा #chaichamohar #ulshichamohor #ranbhajichaichamohar #chaichamohorbhaji #howtomakejaichamohor #howtomakechaichamohorrecipe ‪@nandakaranderecipijvilogshorts‬ ‪@ShubhangiKeer‬ ‪@shubhrataslifestyle‬ ‪@NayyarShaikh‬ ‪@MadhurasRecipeMarathi‬ ‪@nishamadhulika‬ ‪@MahatmajiTechnical‬ ‪@ManojDey‬ ‪@Technicalisrar‬ ‪@YoutubeWaleBaba86‬ ‪@TechnicalYogi‬ धन्यवाद Thank you so much.

Comments