Русские видео

Сейчас в тренде

Иностранные видео


Скачать с ютуб Kailas Patil Vs Dhananjay Sawant | ठाकरेंच्या शिलेदाराविरोधात पुतण्याला मैदानात उतरवणार? в хорошем качестве

Kailas Patil Vs Dhananjay Sawant | ठाकरेंच्या शिलेदाराविरोधात पुतण्याला मैदानात उतरवणार? 1 месяц назад


Если кнопки скачивания не загрузились НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу страницы.
Спасибо за использование сервиса savevideohd.ru



Kailas Patil Vs Dhananjay Sawant | ठाकरेंच्या शिलेदाराविरोधात पुतण्याला मैदानात उतरवणार?

#KailasPatil #DhananjaySawant #VidhanSabhaElection2024 #MaharashtraTimes धाराशिव-कळंब विधानसभा मतदारसंघ... ठाकरेंचे आमदार कैलास पाटलांचा बालेकिल्ला म्हणून ओळख असलेला मतदारसंघ. २०२२ मध्ये शिंदेंनी केलेल्या बंडात ४० आमदार गेले. पण या सगळ्यात कैलास पाटील मात्र ठाकरेंच्या मागे खंबीरपणे उभे राहिले. धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर आणि कैलास पाटलांच्या मैत्रीने उद्धव ठाकरेंना लोकसभा निवडणुकीत मोठं गिफ्ट मिळालं. कैलास पाटलांचा लोकांमध्ये असलेल्या दांडगा जनसंपर्कामुळे खासदार ओमराजे निंबाळकरांना विजय अधिक सोप्पा व्हायला मदत झाली. आता विधानसभा निवडणुकीकडे सगळ्यांचं लक्ष आहे. त्यात कळंब विधानसभा मतदारसंघात ठाकरे गट विरुद्ध शिंदे गट अशी लढत होण्याची शक्यता आहे. आमदार कैलास पाटलांच्या विरोधात राज्याचे आरोग्य मंत्री डॉक्टर तानाजी सावंत यांचे पुतणे (धनंजय सावंत) निवडणूक लढवणार असल्याची चर्चा आहे. तानाजी सावंतांच्या पुतण्याने निवडणूक लढवल्यास कैलास पाटलांसमोर कोणती आव्हाने असतील? मतदारसंघाचे समीकरण कसं असेल? हेच या व्हिडिओतून पाहू.... आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राइब करा: Subscribe to the 'Maharashtra Times' channel here: https://goo.gl/KmyUnf Follow the Maharashtra Times channel on WhatsApp: https://whatsapp.com/channel/0029Va5X... Facebook:  / maharashtratimesonline   Twitter:   / mataonline   Google News : https://news.google.com/publications/... Website : https://marathi.indiatimes.com. https://marathi.timesxp.com/ About Channel : Maharashtra Times is Marathi's No.1 website & YouTube channel and a unit of Times Internet Limited. The channel has strong backing from the Maharashtra Times Daily Newspaper and holds pride in its editorial values. The channel covers Maharashtra News, Mumbai, Nagpur, Pune and news from all other cities of Maharashtra, National News and International News in Marathi 24x7. Popularly known as मटा; the channel delivers Marathi Business News, Petrol price in Maharashtra, Gold price in Maharashtra, Latest Sports News in Marathi and also covers off-beat sections like Movie Gossips, DIY Videos, Beauty Tips in Marathi, Health Tips in Marathi, Recipe Videos, Daily Horoscope, Astrology, Tech Reviews etc.

Comments