Русские видео

Сейчас в тренде

Иностранные видео


Скачать с ютуб Prophet Muhammad Paigambar यांचं चित्र का दाखवलं जात नाही? सोपी गोष्ट 615 в хорошем качестве

Prophet Muhammad Paigambar यांचं चित्र का दाखवलं जात नाही? सोपी गोष्ट 615 2 года назад


Если кнопки скачивания не загрузились НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу страницы.
Спасибо за использование сервиса savevideohd.ru



Prophet Muhammad Paigambar यांचं चित्र का दाखवलं जात नाही? सोपी गोष्ट 615

#BBCMarathi #ProphetMuhammadPaigambar भाजपच्या प्रवक्त्या नुपूर शर्मांनी प्रेषित पैगंबराबद्दल काही उद्गार काढले आणि मोठा वाद झाला. पैगंबरांबद्दल बरंच काही लिहीलं गेलंय. पण त्यांची प्रतिमा किंवा मूर्ती कधीच का पाहायला मिळत नाही? इस्लाममध्ये अल्लाह आणि प्रेषितांच्या प्रतिमा रेखाटण्यावर बंदी आहे का? जेव्हा जेव्हा अशाप्रकारे प्रेषितांच्या प्रतिमा दाखवण्याचा प्रयत्न झाला तेव्हा इतकी तीव्र प्रतिक्रिया का उमटली? पाहा ही सोपी गोष्ट संशोधन - जॉन मॅकमेनॉस, संकलन – जान्हवी मुळे लेखन, निवेदन - सिद्धनाथ गानू एडिटिंग - अरविंद पारेकर ___________ ऐका 'गोष्ट दुनियेची' - जागतिक घडामोडींचं विश्लेषण करणारं मराठी पॉडकास्ट इथे - https://www.bbc.com/marathi/podcasts/... ------------------- अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या : https://www.bbc.com/marathi   / bbcnewsmarathi     / bbcnewsmarathi  

Comments