Русские видео

Сейчас в тренде

Иностранные видео


Скачать с ютуб ८ वर्षाचा असताना बापाची हत्या बघितली अन २२ वर्षांनी पिच्चरस्टाईल बदला घेतला | Ahmedabad Murder Case в хорошем качестве

८ वर्षाचा असताना बापाची हत्या बघितली अन २२ वर्षांनी पिच्चरस्टाईल बदला घेतला | Ahmedabad Murder Case 9 часов назад


Если кнопки скачивания не загрузились НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу страницы.
Спасибо за использование сервиса savevideohd.ru



८ वर्षाचा असताना बापाची हत्या बघितली अन २२ वर्षांनी पिच्चरस्टाईल बदला घेतला | Ahmedabad Murder Case

८ वर्षाचा असताना बापाची हत्या बघितली अन २२ वर्षांनी पिच्चरस्टाईल बदला घेतला | Ahmedabad Murder Case २२ वर्षे वाट पाहिली अन मोठा झाल्यावर बापाच्या हत्येचा पिच्चरस्टाईल बदला घेतला, Ahmedabad Murder Case राजस्थानच्या जैसलनमेरचा एक व्यक्ती मागच्या 3 वर्षांपासून अहमदाबाद मध्ये  सुरक्षारक्षक म्हणून काम करत होता. तो सतत कसल्या तरी भीतीमध्ये जगायचा. त्याला आपल्या जीवाला धोका आहे आणि कुणीतरी आपल्या हत्या करेल असं त्याला वाटायचं. तसं त्याचं अहमदाबादमध्ये कुणाशी काही वाकडं नव्हतं. पण त्याच्या भूतकाळात जैसलनमेरमध्ये खूप काही घडून गेलं होतं. अन एके दिवशी त्याचं तोच भूतकाळ पुन्हा एकदा त्याच्यासमोर मृत्यू बनून उभा राहिला. कामावरून सुटल्यानंतर तो त्याच्या सायकलवर रस्त्याने घरी चालला होता, तेव्हा एका अज्ञात व्यक्तीनं त्याच्या अंगावर एसयुव्ही पिकअप गाडी घालून त्याला गाडीखाली चिरडून मारलं. जेव्हा मारणाऱ्याला पोलिसांनी पकडलं तेव्हा त्यानं 22 वर्षांपूर्वीचा बदला पूर्ण केल्याचं पोलिसांना सांगितलं. पण अशी नेमकी काय दुश्मनी होती त्यांची एकमेकांशी, काय घडलं होतं 22 वर्षांपूर्वी, त्याचीच ही सगळी चित्तथरारक गोष्ट ! Images in this Video used for representation purpose only Connect With Us - facebook link :   / %e0%a4%b5%e0.  . instagram link :   / vishayachbh.  . Our Website : https://vishaychbhari.in COPYRIGHT DISCLAIMER : Under section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for 'fair use' for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship and research, fair use is permitted by copyright statutes that might otherwise be infringing, non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use. Thank You #ahmedabad #ahmedabadmurdernews #marathicrimestories #marathicrimestory #vishaychbhari #विषयचभारी dsd marathi crime patrol story,dsd latest marathi story,dsd marathi crime update,dsd marathi detective story,marathi crime story,dsd marathi story,dsdmarathi crime series,dsd marathi crimediary,crime story in marathi,datta deshmukh marathi video,dsd marathi today,dsd new story,dsd marathi katha,dsd marathi kahani,dsd taday story,crime story,crime stories marathi,latest marathi crime,crime marathi,crime,crime marathi stories,crime marathi news

Comments