У нас вы можете посмотреть бесплатно Causes & Treatments for Male Infertility | Dr. Shraddha Pol, IVF Consultant или скачать в максимальном доступном качестве, которое было загружено на ютуб. Для скачивания выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса savevideohd.ru
तुम्हालाही पुरुष वंध्यत्वाची समस्या आहे का? नसेल तरीही हा व्हिडिओ हा तुमच्यासाठी नक्कीच फायद्याचा आहे. या व्हिडिओ मधून कन्सल्टिंग आयव्हीएफ स्पेशालिस्ट, डॉ. श्रद्धा पोळ यांच्याकडून आपण जाणून घेत आहोत पुरुष वंध्यत्वाची प्रमुख कारणे आणि त्यावरील प्रभावी उपाय. WHO नुसार, पुरूष वंध्यत्वाचं प्रमाण 30 ते 40% पर्यंत पोहोचले आहे आणि हे प्रमाण सातत्याने वाढत आहे. वंध्यत्वाचे प्रमुख कारणांमध्ये धुम्रपान, अति मद्यपान, लठ्ठपणा, आधुनिक जीवनशैली, विशिष्ठ रसायने, कीटकनाशकांशी संपर्क, दुखापत आणि दीर्घकालीन आरोग्य समस्या यांचा समावेश आहे. योग्य निदान आणि उपचारांमुळे या समस्येवर मात करता येते. आरोग्यदायी जीवनशैलीच्या निवडींसह तंत्रज्ञानाच्या मदतीने आपण वंध्यत्वावर प्रभावी नियंत्रण ठेवू शकतो.