Русские видео

Сейчас в тренде

Иностранные видео


Скачать с ютуб Haryana Election Result: आता महाराष्ट्रात काय होणार मग? в хорошем качестве

Haryana Election Result: आता महाराष्ट्रात काय होणार मग? 3 часа назад


Если кнопки скачивания не загрузились НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу страницы.
Спасибо за использование сервиса savevideohd.ru



Haryana Election Result: आता महाराष्ट्रात काय होणार मग?

लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतरची पहिली निवडणूक होती जम्मू काश्मीर आणि हरियाणा दोन्ही राज्यात मागच्यावेळी भाजप सत्तेत होती दोन्ही राज्यं गमावली असती तर 240 च्या आकड्या पाठोपाठ हा दुसरा धक्का ठरला असता पण मोदी सरकारला हा धक्का देण्यात काँग्रेस अपयशी ठरली महाराष्ट्रासारख्या मोठ्या राज्याच्या निवडणुकीआधी भाजपला नवी उमेद देणारा निकाल हरियाणात जो काही असंतोष आंदोलनांमधून दिसत होता त्यात काँग्रेसचे विरोधी पक्ष म्हणून क्रेडिट कमी आणि जनतेतली उत्स्फूर्तता अधिक होती इतकी सुपीक जमीन तयार असताना देखील जर काँग्रेसला जिंकता येत नसेल तर मग कुठल्या परिस्थितीत जिंकणार? हरियाणामध्ये आजवर कुठल्याही पक्षाचं सलग तिसऱ्यांदा सरकार आलेलं नाहीये... 2014 च्या आधी सतत चौथ्या क्रमांकावर असलेल्या भाजपने ती कमाल करून दाखवली आहे. #haryana #haryananews #electionresults #bjpmaharashtra #maharashtrapolitics #modigovernment #mahayuti

Comments