Русские видео

Сейчас в тренде

Иностранные видео


Скачать с ютуб वास्तुरहस्य: रहस्यमय त्रिशुंड गणपती मंदिर पुणे/ Trishund ganapati Pune в хорошем качестве

वास्तुरहस्य: रहस्यमय त्रिशुंड गणपती मंदिर पुणे/ Trishund ganapati Pune 2 года назад


Если кнопки скачивания не загрузились НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу страницы.
Спасибо за использование сервиса savevideohd.ru



वास्तुरहस्य: रहस्यमय त्रिशुंड गणपती मंदिर पुणे/ Trishund ganapati Pune

जय गणेश, माघ शुक्ल चतुर्थी अर्थात माघी गणेश जयंती, यंदाच्या वर्षी ४ फेब्रुवारीला आहे. आज आपण दर्शन घेणार आहोत, पुण्यातील सोमवार पेठेतील पेशवेकालीन त्रिशुंड गणेशाचे. नावाप्रमाणेच तीन शुण्डा म्हणजेच तीन सोंडा असणारा हा अनोखा गणपती बाप्पा. काय बरं रहस्य असेल, गणेशाच्या या तीन सोंडांचे?... त्रिशुंड गणेश मंदिर हे पेशवेकालीन असूनही समकालीन मंदिरांपेक्षा फारच वेगळे आहे. काय आहे हे वेगळेपण? पेशवेकालीन हे मंदिर शिल्पकलेचा अजोड नमुना आहे. काय बरं सांगतात, ही शिल्पे आपल्याला? इतिहासकारांचे आणि पुरातत्व विभागाचे लक्ष वेधून घेणा-या या ऐतिहासिक मंदिरामध्ये कोणकोणती रहस्ये दडलेली आहेत? चला तर मग,यंदाच्या गणेश जयंतीच्या निमित्ताने बापाच्या या अनोख्या रूपाचे दर्शन घेऊया. #ganesh #ganeshchaturthi #ganeshtemple #ganeshji

Comments