Русские видео

Сейчас в тренде

Иностранные видео


Скачать с ютуб बिस्किटासारखे खुसखुशीत तळणीचे मोदक/८ ते १० दिवस टिकणारे कुरकुरीत मोदक/साचा न वापरता बनवा कळीदार मोदक в хорошем качестве

बिस्किटासारखे खुसखुशीत तळणीचे मोदक/८ ते १० दिवस टिकणारे कुरकुरीत मोदक/साचा न वापरता बनवा कळीदार मोदक 7 дней назад


Если кнопки скачивания не загрузились НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу страницы.
Спасибо за использование сервиса savevideohd.ru



बिस्किटासारखे खुसखुशीत तळणीचे मोदक/८ ते १० दिवस टिकणारे कुरकुरीत मोदक/साचा न वापरता बनवा कळीदार मोदक

बिस्किटासारखे खुसखुशीत तळणीचे मोदक/८ ते १० दिवस टिकणारे कुरकुरीत मोदक/साचा न वापरता बनवा कळीदार मोदक/ Frid Modak Recipe... #modak recipe #fried Modak recipe #Fried modak recipe by Sangita Dhole #modak recipe in Marathi #easy fried Modak recipe #cooking तळणीचे मोदक बनवण्यासाठी लागणारे साहित्य;_ १. एक वाटी गव्हाचे पीठ २. एक वाटी मैदा ३. अर्धी वाटी पिठीसाखर ४. एक वाटी किसलेलं खोबरं ४. अर्धी वाटी गूळ ५. अर्धी वाटी तूप ६. दोन ते तीन चम्मच दुधावरची साय ७ काजू बदाम चे तुकडे व वेलचीची पावडर ८. चवीनुसार मीठ तळणीचे मोदक बनवण्याची कृती:_ तळणीचे मोदक अगदी तीन स्टेप मध्ये आपल्याला बनवायचे आहेत, सुरुवातीला मोदक ची पारे बनवण्यासाठी पीठ मळून घ्यायचा आहे एका प्लेटमध्ये सुरुवातीला गव्हाचे पीठ त्याच मध्ये मैदा टाकून चवीनुसार मीठ टाकायचं आणि थोडं थोडं पाणी टाकून हे पीठ मळून घेतलं. आणि अर्ध्या तासासाठी तसंच झाकून ठेवायचं. सारण बनवण्यासाठी एका कढईमध्ये तूप गरम करून घेतल्यानंतर त्यामध्ये किसलेलं खोबर टाकलेला आहे, त्याला छान कलर चेंज होईपर्यंत भाजून घेतलं नंतर त्यामध्ये अर्धी वाटी पिठीसाखर टाकली आणि अर्धी वाटी गूळ टाकून घेतलेला आहे, आता दोन ते तीन चमचे टाकून घेऊया, आता हे मिश्रण सगळं एकत्र छान असं हलवून घ्यायचं आहे, हे मोदक चा सारण बनवताना गुळ आणि साय टाकल्यामुळे ओलसर होते आता इथे थोडसं त्याला कोरडा करून घ्यायचं त्यामुळे मोदक आपले आठ ते 10 दिवस टिकतात आता सर्वात शेवटी हे सारण एका प्लेटमध्ये काढून थंड करून घ्यायचं आता मोदक च्या वरचे आपण पारी तयार करून घेऊया पारी तयार करताना त्याच्या छानसा छोटासा गोळा पेढ्याच्या साईज मध्ये करून घ्यायचा आणि त्याला गोल आकारामध्ये व पातळ लाटून घ्यायचं त्यानंतर त्या पारीमध्ये तयार केलेले सारण भरून घ्यायचं आणि पारीच्या काठाच्या साईडने थोडास पाणी लावून घेतला आहे आणि आता इथे मोदक ला छान अशा कळ्या पाडून घ्यायच्या जशा मी व्हिडिओमध्ये सांगितल्या त्या प्रकारे आता हा मोदक इथे बनवून तयार झालेला आहे त्याला तळण्यासाठी सुरुवातीला कढईमध्ये तेल मिडीयम साईज मध्ये गरम करून घ्यायचा आहे, आणि त्यामध्ये आता मोदक टाकून तळून घ्यायचे मोदक तळत असताना मंद आचेवरच आपल्याला सगळे मोदक तळून घ्यायचे आहेत, तळताना मोदक तेलामध्ये सुटत नाहीत त्याचे कारण आपण मोदक बंद करताना पारीच्या सगळ्या बाजूने पाणी लावून घेतलेलं होतं. मोदक खुसखुशीत आणि कुरकुरीत होण्यासाठी मोहन कडकडीत गरम करून पिठामध्ये टाकून घेतले आहे. Please take a moment to like, share & subscribe my channel Besan Modak:_    • बेसन नारळाचे मोदक/गणेश चतुर्थी स्पेशल...   Rawa naral modak:_   • गणेशोत्सव स्पेशल बाप्पाच्या नैवेद्यास...   Ukadichemodak:_   • उकडीचे मोदक/उकड काढण्याची सोपी पद्धत/...   Coconut gul modak:_   • Naralache Modak 😋😋/Modak Recipe/Modak...  

Comments